म्हणून करिश्मासोबत अभिषेक चा झालेला साखरपुडा मोडून ऐश्वर्याला बनवले बच्चन कुटुंबाची सून… जया बच्चनने केला मोठा खुलासा

म्हणून करिश्मासोबत अभिषेक चा झालेला साखरपुडा मोडून ऐश्वर्याला बनवले बच्चन कुटुंबाची सून… जया बच्चनने केला मोठा खुलासा

ऐश्वर्या राय बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या फिल्मी करियरमध्ये ऐश्वर्याचे नाव सलमान खान आणि विवेक ओबेरॉय सारख्या बर्‍याच कलाकारांशी जोडले गेले होते. पण तीची प्रेमकहाणी सलमान खानबरोबर सर्वाधिक प्रसिद्ध होती. पण वाईट हे झालं की, त्यांची प्रेमकहाणी शेवटपर्यंत टिकली नाही. आणि दोघांचही ब्रेक अप झाले. शेवटी तिचे लग्न ज्युनियर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन यांच्याशी झाले. आता ऐश्वर्या तिचा 46 वा वाढदिवस साजरा केला आहे आणि यानिमित्ताने आम्ही तुम्हाला ऐश्वर्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.

गुरुच्या सेटवर झाली भेट :

ऐश्वर्या रायपूर्वी अभिषेकचे लग्न करिश्मा कपूरशी ठरले होते. अभिषेक आणि करिश्मा देखील एकमेकांत मनाने गुंतले होते. पण हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि दोघांचे लग्न थांबले. तथापि, सगाई तुटण्याचे कारण लोकांना अद्याप पर्यंत माहिती नाही. पण बातमीनुसार करिष्माची आई बबितामुळे ही सागाई मोडली होती.

एवढेच नव्हे तर अभिषेकची आई जया यांनाही करिश्मा काही खास आवडली नव्हती. वास्तविक, अभिषेक आणि करिश्मा एकमेकांच्या प्रेमात पडले होते, यामुळे जया बच्चनला लग्नासाठी राजी व्हावे लागले. पण नंतर कुटुंबाच्या दबावाखाली दोघांनाही ही सगाई तोडावी लागली.

यामुळे जया बच्चनने ऐश्वर्याला स्वीकारले :

अलीकडे जया बच्चन यांनी एका मासिकाला मुलाखत दिली ज्यात तिने आपल्यासाठी कौटुंबिक मूल्ये आणि परंपरा किती महत्त्वाच्या आहेत हे सांगितले. जेव्हा जया यांना विचारले गेले होते की त्यानी ऐश्वर्याला आपली सून बनवण्याचे कारण काय आहे ? यावर जयाने असे काही बोलून प्रत्युत्तर दिले, की “हो, म्हणूनच मी अभिषेकला ऐश्वर्याशी लग्न करण्याची परवानगी दिली. मला अशी सून हवी होती की जिला कौटुंबिक मूल्ये आणि संस्कृती चांगल्या प्रकारे पालन करता येईल. ”

म्हणाली-करिष्माला पारंपारिक रीतिरिवाज यांची समज नव्हती :

यानंतर जया यांना विचारले गेले की अभिषेक आणि करिश्माचे लग्न का मो, याच कारण काय ? यावर जया बच्चन यांनी असे काही उत्तर दिले की, “करिश्माचे वडील माझ्या पतीचे चांगले मित्र आहेत.” करिश्मा कपूरच्या आत कपूर कुटुंबाचे रक्त आहे. परंतु करिश्माबद्दल असे काही म्हणता येईल असे मला वाटत नाही. मला करिश्मा बद्धल जेवढे माहित आहे तितकेच मला हे ही माहित होते की त्यांच्यात कौटुंबिक मूल्ये आणि पारंपारिकता याबद्दल थोडीशीही माहिती नव्हती. मी असं म्हणत नाही की अजिबात नाही पण ऐश्वर्यापेक्षा कमीच आहे”.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *