अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी आजही दिसते इतकी सुंदर की, सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री पडतील फिक्या…

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी आजही दिसते इतकी सुंदर की, सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री पडतील फिक्या…

बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता मिथुन चक्रवर्ती हा आजकाल चित्रपट तसेच अभिनय जरी करत नसला तरी आता मिथुन हा एक मोठा उद्योगपती मानला जातो. परंतु त्याचे नाव देशातील श्रीमंत कलाकारांमध्ये समाविष्ट आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने सर्वांना वे ड लावले होते. मिथुन चक्रवर्ती यांचे लहानपणीचे नाव गौरंग चक्रवर्ती होते.

त्यांचा जन्म 16 जून 1950 रोजी बंगालमध्ये झाला होता. ते एक दिग्गज चित्रपट अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि राज्यसभेचे खासदार आहेत ज्यांना भारताचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या काळात चित्रपटात अतिशय चांगली अशी कामगिरी करून ते प्रसिद्ध झाले आणि त्यांनी खूप नावलौकिक केले. आजही त्यांचं नाव बॉलिवुडच्या मोठ्या अभिनेत्यांच्या लिस्ट मध्ये सामील आहे.

यासह मिथुन चक्रवर्ती यांच्या सर्वात मोठ्या हिट चित्रपटाच्या डिस्को डान्सरमध्ये स्ट्रीट डान्सर जिमीच्या भूमिकेमुळे मिथुन यांनी लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती बॉलिवूडमधील डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध झाले. मिथुन दा यांनी कलकत्ता येथील प्रसिद्ध स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि तेथून रसायनशास्त्र पदवी घेतली. यानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी पूर्ण केली.

त्यांचे वयक्तिक आयुषा बद्धल बोलायच झाल तर त्यांचे दोन विवाह झाले होते, त्यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक नावाची आहे. आज आपण हेलेना ल्यूक बद्दल अधिक माहिती करून घेणार आहोत, जी 70 च्या दशकात फॅशन वर्ल्डचा एक परिचित चेहरा म्हणून प्रसिद्ध होती. अभिनेत्री सारिकासोबत प्रेम सं बंध झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांचे तीचेसोबट ब्रेक अप झाले होते. ब्रेक अप नंतर हेलेना आणि मिथुन चक्रवर्ती यांनी भेट झाली.

ज्यानंतर हेलेना मिथुनच्या प्रेमात प डली, त्यानंतर दोघांनी 1979 मध्ये लग्न केले. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांचे लग्न फक्त 4 महिने टिकले कारण या नंतर मिथुनचे हृदय योगिता बालीवर जडले होते. यामुळे त्यांचे पहिले लग्न अयशस्वी ठरले आणि मग त्या दोघांचा घटस्फोट झाला. वृत्तानुसार, हेलेना ल्यूकचे मिथुन सोबतचे लग्न मोडकळीस आलेनंतर ती न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाली आणि डेल्टा एअर लाईन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून ती आता काम करत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *