राज कुंद्रा प्रकरणात मुकेश खन्नाने घेतली उडी ; म्हणाला राज कुंद्राचे सगळे कां’ड शिल्पाला २०० टक्के माहित असणार ! कारण ती…

राज कुंद्रा प्रकरणात मुकेश खन्नाने घेतली उडी ; म्हणाला राज कुंद्राचे सगळे कां’ड शिल्पाला २०० टक्के माहित असणार ! कारण ती…

माघील आठ दिवसांपासून सगळीकडेच राज कुंद्रा यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. हॉ’टशॉ’ट्स या ऍपद्वारे बनवण्यात येणाऱ्या अ’श्लील कंटेंटच्या वि’रोधात सुरु असलेल्या का’रवाईमध्ये उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला पो’लिसां’नी अ’टक केली आहे. त्यांना अ’टक झाली तेव्हापासूनच, बॉलीवूड आणि इतर क्षेत्रामधून देखील वेगवगेळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

याबद्दल मुंबई क्रा’ईम ब्रांच आपला तपा’स करत आहे. दरम्यान यामध्ये अनेक मोठाले नाव सामील असण्याचा कयास लावण्यात येत आहे. ईमेल आणि झलेल्या बँक व्यवहारामध्ये अजून कोणाचे नाव समोर येत आहे, याचा तपास मुंबई सायबर सेल कडून करण्यात येत आहे.

यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, हे सर्व व्यवहार शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कंपनी वियाणच्या ऑफिसमधून होत होते. दरम्यान या कंपनीचा प्रॉफिट असताना देखील शिल्पा शेट्टी यांनी आपले नाव यातून वगळले होते, आणि त्याबद्दल देखील पो’लिसां’नी त्यांची कसून चौकशी केली.

या सर्व प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टी देखील सहभागी आई असा दावा, याच प्रकरणामध्ये अ’टक झालेल्या गहना वसिष्ठ या अभिनेत्रीने केला होता. तिने केलेल्या या खुलास्यानंतर शिल्पा शेट्टी यामध्ये सहभागी होती किंवा नाही याबद्दल सर्वच आपले मत नोंदवत आहेत. त्यातच बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांना याबद्दल विचारले असता त्यांनी देखील आपले मत नोंदवले आहे.

केवळ राज कुंद्राची पत्नी म्हणून शिल्पाला टारगेट करण्यात येत आहे का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी असं शक्य आहे का असा प्रश्न केला. मुकेश खन्ना म्हणले,’या प्रकरणावर कोणीही बोलायला तैयार नाहीये. हे बॉलीवूड आहे, इथे लोक आपल्या स्वाभिमानापेक्षा आपले नाते जपतात. त्यातूनच त्यांना फायद्या मिळतो.

पण बाकी सगळे तर सोडाच, राजची पत्नी शिल्पा देखील यावर का काहीच बोलत नाहीये? आज कोणतीही स्त्री सती-सावित्री नसते, पडद्यात बसून राहत नाही, किंवा आपल्या पतीला प्रश्न केल्याशिवाय राहत नाही. काहीही बदल झाला की, पत्नीला समजतेच आणि ती ते नक्कीच पकडते. राज आणि शिल्पा यांचे पती-पत्नी म्हणून कस नातं होत हे मला माहित नाही आणि त्याबद्दल बोलण्याचा मला अधिकार देखील नाही.

शिवाय मी राज कुंद्रा यांना वैयक्तिक ओळखतही देखील नाही. मात्र कोणत्याही पत्नीला आपल्या पतीच्या कामाबद्दल माहित नाही, असं किमान आजच्या काळात तरी अशक्य आहे. मला १०० नाही २०० टक्के खात्री आहे, शिल्पा सुद्धा तिच्या नवऱ्याच्या या उद्योगाबद्दल माहित असणारच. तिला काहीच माहित नाही असं, होणं अशक्य आहे.’

दरम्यान पो’लीस चौ’कशी दरम्यान शिल्पा शेट्टीला चांगलीच विचारपूस करण्यात आली होती. सुरु असलेल्या चौकशीच्या वेळी, शिल्पाला आपले अश्रू अनावर झाले आणि ती सर्वांसमोरच रडू लागली, अशी माहिती मुंबई क्रा’ईम ब्रांचने दिली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *