मुलींमध्ये हे ‘8’ गुण असतील तर कसलाही विचार न करता लगेच करा लग्न… !

मुलींमध्ये हे ‘8’ गुण असतील तर कसलाही विचार न करता लगेच करा लग्न… !

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो.

बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले – मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.

२) काळजी घेणे :मुलांना त्यांच्या गर्लफ्रेंडकडून काळजी घेणे पसंत आहे. त्यामुळे केवळ स्वतःचा विचार करणार्या, आत्मकेंद्री मुलींंपेक्षा इतरांचादेखील बरोबरीने विचार करणार्या मुली ‘गर्लफ्रेंड’साठी प्राधान्याने निवडल्या जातात.

३) विश्वास :जेव्हा मुली त्यांच्या बॉयफ्रेंडकडून विश्वासाची, प्रामाणिकतेची अपेक्षा ठेवतात तेव्हा सहाजिकच मुलींकडूनही ही अपेक्षा मुलंदेखील ठेवतात. मात्र त्यासाठी दोघांनाही नात्यामध्ये प्रामाणिकता आणि विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.

४) आदर :कोणतेही नातं हे रबरबॅन्डप्रमाणे असते. ते अधिक ताणले तर तुटणारच. म्हणूनच अहंकार कमी करून समोरच्या व्यक्तीच्या/ साथीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे.

५) निष्टावाण :कठीण प्रसंगामध्ये जी तुम्हांला साथ देईल,तुमच्यासोबत भक्कमपणे उभे राहील अशीच व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासोबत नातं टिकवून ठेवायला मदत करेल.

६) विनोद बुद्धी :ह्युमर म्हणजे विनोदबुद्धी असणार्या मुली अधिक पसंत केल्या जातात. सतत चिंता करणार्या, कंटाळवाण्या, रडगाणं गाणार्या मुली काही वेळाने मुलांना कंटाळवाण्या वाटतात.

७) जवळीक :प्रत्येक वेळेस जवळीक गरजेची असतेच असे नाही. परंतू हा मुलींमध्ये ‘एक्स’ फॅक्टर असू शकतो. क्वचित मुलींमध्ये असणारी ही खेळाडूवृत्ती नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.

८) संयम :प्रत्येक नात्यामध्ये चढ उतार हे होतच असतात. केवळ चांगल्या वेळेत तुमच्या सोबत राहणार्या मुली आयुष्यभर टिकून राहू शकत नाहीत. कठीण काळात साथीदारासोबत राहण्यासाठी संयमदेखील गरजेचा असतो.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *