‘Padmani kolhapure’ने केला ‘त्या’ घटनेबद्दलचा खुलासा, म्हणाली; ”मी त्याच्या कानाखाली मारतच गेले पण तो मात्र…

‘Padmani kolhapure’ने केला ‘त्या’ घटनेबद्दलचा खुलासा, म्हणाली; ”मी त्याच्या कानाखाली मारतच गेले पण तो मात्र…

Padmani kolhapure या नव्वदच्या दशकातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक ठरल्या. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. काही सिनेमातील छोट्या मोठ्या रोलमध्ये किंवा एखाद्या सिनेमाच्या गाण्यामध्ये त्या झळकत होत्या. जिंदगी, ड्रीम-गर्ल सारख्या सुपरहिट सिनेमामध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या होत्या.

त्यातच, सत्यम शिवम सुंदरम या सिनेमामध्ये त्यांनी झीनत अमान यांच्या अगदी सुरुवातीचे पात्र त्यांनी रेखाटले. राज कपूर यांच्या पारखी नजरेने त्याचवेळी Padmani kolhapure यांच्या अभिनयाच्या कौशल्याला ओळखले. त्यानंतर झीनत अमान सोबतच्याच, इन्साफ का तराजू या सिनेमासाठी त्यांना बेस्ट सपोर्टींग अभिनेत्रीचा फिल्फेअर पुरस्कार देखील मिळाला.

एका श्रीमंत जमीनदारची मुलगी आणि उच्च-शिक्षित तरुणाच्या प्रेमकथेवर आधारित या सिनेमाने, त्यावेळी समजला आपला आरसा दाखवण्याचे काम केले होते. विधवा मुलीचे लग्न आजही आपल्या समाजातील मोठा मुद्दा आहे. आणि याच विषयवार खूप उत्तम प्रकारे राज कपूर यांनी या सिनेमामध्ये प्रकास टाकला होता. या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळचा एक किस्सा पद्मिनी कोल्हापुरेने अलीकडेच एका इन्टरव्हीव्यूच्या दरम्यान सांगितला.

यामध्ये त्यांना चिंटू म्हणजेच ऋषी कपूर यांच्या कानशिलात लागवायची होती. मात्र, पद्मिनी कोल्हापुरे त्यासाठी खूप घाबरत होत्या. ‘मला खरोखर त्यांना मारायची काय गरज आहे? मी अभिनय करते आणि मग आपण ते अड्जस्ट करू,’ असा प्रस्ताव देखील त्यांनी ठेवला. पण, शो मॅन राज कपूरला ते पटले नाही आणि त्यांनी चिंटू म्हणजेच ऋषींच्या कानाखाली मारण्यास सांगितले.

त्याचबरोबर ऋषी कपूर यांनी देखील, बिनधास्त मार असा सल्ला दिला. त्यामुळे अखेरीस पद्मिनी कोल्हापूरेने त्यांना कानाखाली मा’रले. पण कधी लाईट्स बरोबर नाही, किंवा कधी तांत्रिक अडचणीमुळे तो सिन परफेक्ट येत नव्हता. म्हणून तो सेम सिन तब्ब्ल आठ वेळा रिटेक करावा लागला.

त्यानंतर मात्र, ऋषी कपूर यांचे गाळ अगदी लाल झाले होते. आजही ‘प्रेम रोग’ सिनेमातील अनेक गाणे खूप लोकप्रिय आहेत. ये गलियां ये चोबारा, भवरे ने खिलाया फूल, मोहब्बत है क्या चीज, मेरे किस्मत मे तू नही शायद सारखे गाणे आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *