बाब्बो ! मॅगी खाऊन दिवस काढणाऱ्या पांड्या बंधूनी मुंबईत खरीदी केले आलिशान घर, किंमत एवढी की वाचुन चकित व्हाल…

हार्दिक पांड्या हा अतिशय बिनधास्त असा खेळाडू आहे. त्याप्रमाणे त्याचा भाऊ कुणाल पांड्या देखील आक्रमक खेळाडू आहे. दोन्ही भावांनी आजवर क्रिकेटमध्ये अनेक आक्रमक खेळी करून सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. असे असले तरी हार्दिक पांड्या हा काही वर्षांपूर्वी वा’दात अड’कला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई देखील केली होती.
करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या याने म’हिलांबाबत अतिशय वा’दग्र’स्त व’क्तव्य केले होते. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. अनेक महिला सं’घटनांनी त्यांच्या वि’रोधात आवाज उठवला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर क’डक का’रवाई देखील केली. हार्दिक पांड्या याने नताशा या मॉडेल सोबत लग्न केले आहे.
जवळपास तीन सामन्यांमध्ये साडेनऊ च्या सरासरीने त्याने दोन विकेट पटकावल्या. मात्र, त्याला धावा काही अधिक करता आल्या नाहीत. यानंतर कुणाल पांड्या याला को’रोना ला’गण झाली आणि त्यानंतर उरलेले दोन सामने त्याला खेळता आले नाही. कुणाल पांड्या हा हार्दिक पांड्यासह आठ खेळाडूच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले होते.
आता हे दोन्ही खेळाडू सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आयपीएल स्पर्धेची तयारी करत असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर आगामी टी-20 वर्ल्डकप मध्ये देखील हे खेळाडू दिसणार असल्याचे सांगण्यात येते. या दोघांची जोडी अतिशय आक्रमक अशीच आहे. काही दिवसापूर्वी हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांनी तब्बल 8 बीएचके असलेला फ्लॅट खरेदी केला आहे.
आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. हा फ्लॅट तब्बल 3 हजार 838 स्क्वेअर फुट मध्ये विस्तारलेला आहे. या दोघांच्या फ्लॅटमध्ये स्विमिंग पूल, गेमिंग झोन आणि मिनी थेटर देखील असल्याचे सांगण्यात येते. या फ्लॅटची किंमत तब्बल तीस कोटी रुपये असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आणि विशेष म्हणजे हार्दिक आणि कुणाल पांड्या यांच्या शेजारी टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे दोघेही राहतात. त्यामुळे त्यांचा शेजार आता या दोघांना. लाभणार आहे. आपल्याला दोन्ही खेळाडू आवडतात का? आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा.