पतीच्या सुखापासून आजही वंचित आहेत ‘या’ अभिनेत्री, नंबर 3 चे तर होते 9 अफेअर्स..

बॉलिवूडमध्ये बऱ्याच सुंदर सौंदर्यावती आहेत ज्यांचे चाहते जगभरात आहे. आणि ते सर्व चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करीत आहेत.आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या आता खूप वयस्कर झाल्या आहेत पण आता त्यानंतरही, त्या लग्नाच्या बंधनात अडकलेल्या नाही, परंतु या अभिनेत्री नेहमीच अफेयर च्या चर्चेत असतात, इतकं सर्व होऊन देखील त्यांनी लग्न केले नाही.
बॉलीवुड च्या या अभिनेत्री इतक्या वयाच्या होऊन देखील लग्न करण्यापासून आणि पतीच्या सुखपासून वंचित राहून एकाकी जीवन जगत आहेत या अभिनेत्री. त्यापैकी काही अभिनेत्रींचे बाहेर अनेक ठिकाणी अफेयर देखील आहेत. परंतु त्यापलिकडे जाऊन त्या अभिनेत्री लग्न मात्र करू शकल्या नाही. परिणामी त्यांना पतीच्या सांसारिक सुखापासून खूपच दूर राहावे लागत आहे. तर चला आज आपण त्या अभिनेत्रीं बद्धल जाणून घेऊयात.
3) तब्बू : या क्षणी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सिंगल अॅक्टर म्हणून गणली जाणारी तब्बू आता पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसत आहेत. तीचे मोठ्या मोठ्या अभिनेत्यासोबत नाव जोडले गेले आहे. परंतु त्यानंतरही तब्बूने अद्याप लग्न केले नाही. ती अजुनही अविवाहित आहे. तब्बू 47 वर्षांची आहे पण तरीही अविवाहित राहिल्यामुळे तिला तिच्या पतीचे संसारसुख मिळालेले नाही.
4) एकता कपूर : आज टीव्हीची सर्वात प्रसिद्ध निर्माता एकता कपूर सर्वांना माहित आहे. तीचे चाहते तीच्या लग्नाची बरेच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहे पण तिने चाहत्यांची इच्छा अजूनही पूर्ण केली नाही. अद्यापपर्यंत ती अविवाहित जीवन जगत आहे. परंतु एकता कपूर नुकतीच सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे.
5) नगमा : बॉलिवूड आणि साऊथ या दोन्ही ठिकाणी आपले सौंदर्य पसरविणारी नगमा अजूनही कुवारी आहे एक काळ असा होता की जेव्हा नागमा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीशी संबंधित होती पण सौरवने दुसर्या महिलेशी लग्न केले. त्यांनतर नगमा ही 44 वर्षांचे झाली आहेत. परंतु अजूनही ती अविवाहित आणि अजुन तरी तिचे लग्न करण्याचा कोणताही निर्णय नाही.