वा-घा-चं काळीज असेल तरच हा “120” वर्ष जुना फोटो फक्त “1” मिनिटे पाहून दाखवा..लोकांची झो-प उ-ड-वताय ‘या’ फोटोमधील 15 मुली

आठवणी जतन करण्याचा अचूक मार्ग म्हणजे फोटो. आपण हवे ते क्षण फोटो द्वारे जपून ठेवतो. परंतु कधी कधी फोटो मधील असे काही क्षण असतात की ते कॅमेरा पासून सुटूच शकत नाही. त्या क्षणाना कॅमेरा बरोबर पकडतो. यानंतर, जेव्हा जेव्हा आपण हे फोटो पाहता तेव्हा आपण त्या क्षणी पुन्हा एकदा जुन्या आठवणीत जाऊन जगता.
असे बरेच फोटो आहेत ज्यात मजेदार क्षण जोडलेले आहेत, तर असे काही लोक आहेत की ज्या लोकांना असे वि-चित्र क्षण लक्षात ठेवण्याची अजिबात इच्छा नसते. आजच्या या अलिकडच्या दिवसात मीडिया वर एक 1900 साली टिपलेला 120 वर्षांपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर एक फोटो खास कारणांमुळे व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या कपड्यांच्या गिरणीत काम करणाऱ्या काही महिला कामगारांचे चित्र व्हायरल होत आहे. लोकांना या फोटोत काहीतरी वेगळे दिसत आहे का असे प्रश्न विचारले गेले. या फोटोने सर्वांना गों-धळात टाकले गेले आहे. लोकांना समजतच नाही की या फोटोत असे काय आहे जे त्यांना दिसत नाही.
पहिल्या दृष्टीक्षेपात, त्यात केवळ हसत असलेल्या मुली दिसतील. सर्व गिरणीच्या ड्रे-सकोड मधील कपड्यांमध्ये दिसत आहेत. हे चित्र 1900 मध्ये घेण्यात आले होते. त्यात 15 मुली उभ्या आहेत.
परंतु जेव्हा लोकांनी हा फोटो काळजीपूर्वक पाहिला तेव्हा त्यांचे हृ-दय भी-तीने थ-रथ-र का-पू लागले. या चित्रातील मुली 15 आहेत, परंतु हात 16 व्यक्तींचे दिसत आहेत. होय, या फोटोमध्ये एक व्यक्तींचे अतिरिक्त हात दिसत आहे.
सर्वात खालच्या ओळीत उभे असलेल्या चार मुलींपैकी, उजव्या बाजूला उभी असलेली मुलगी, तिच्या खांद्यावर दिसणारा हा हात खूपच भी-तीदा-यक आहे. लोक देखील समजण्यास असमर्थ आहे की हा कोणाचा हात आहे ?
या मुलीच्या पाठीमागे उभी असलेल्या मुलीने आपले हात दुमडले आहेत. अशा परिस्थितीत खांद्यावर हात ठेवलेला आहे तो कुणाचा आहे, हे समजले अजूनही कुणालाच समजले नाही. हे चित्र पाहून लोक च-कित झालेले आहे.
काही लोकांनी असे सांगितले की त्याचे वर्णन फोटोशॉप मधून केले असावे. काहींनी ते डोळ्यांची फसवणूक म्हणून वर्णन केले. पण त्या फोटोत काहीतरी अ-लौ-किक श-क्ती आहे याची खात्री काही लोकांनी व्यक्त केली आहे.हा फोटो सोशल मीडियावर जो-रदार व्हायरल होत आहे. एका मुलीने असे लिहिले की ती झो-पणार होती. परंतु मग या फोटोवर तीची नजर गेली तेव्हा तिची झो-पच उ-डाली आहे.
To Hat Nahi ticha kapdychi ghadi aahe… bhaiya chasma lav tu