वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी सुपरस्टार बनली, पण स्टेजच्या मागे तिच्यासोबत जे घडायचं ते एकूण ध’क्का बसेल…

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी सुपरस्टार बनली, पण स्टेजच्या मागे तिच्यासोबत जे घडायचं ते एकूण ध’क्का बसेल…

Entertainment

पॉप-स्टार म्हणलं की कायमच त्या सेलेब्रिटींबद्दल एक वेगळेच आकर्षण असते. नेहमीच्या फिल्म-स्टार आणि गायकांपेक्षा वेगळे अशी या पॉप-स्टारची ओळख असते. त्याचबरोबर अनेक, स्टार गाण्यासोबतच नृत्य देखील करतात. म्हणून त्यांची लोकप्रियता देखील वेगळीच आणि खास असते.

स्टार बनल्यानंतर कोणालाही त्यांचे जीवन हवे-हवेसे वाटते. मात्र त्यामगचा संघर्ष कोणी बघत नाही. एलीच्या बाबतीत देखील, असंच काही घडलं. एली आज, जगातील सर्वात मोठ्या स्टार्स पैकी एक आहे. जगातील अनेक उच्च आणि प्रतिष्टीत अवॉर्ड्स एलीच्या बॅगमध्ये आहेत. ती आपल्या वेगवेगळ्या हटके गोष्टींसाठी कायमच चर्चेत असते.

सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ३४ वर्षीय एलीने, स्वतःच्या प्रवासाचा खुलासा करणारे एक पुस्तक प्रदर्शित केले आहे. यामध्ये तिने अनेक ध’क्कादा’यक खु’लासे केले आहेत. एका ठिकाणी तिने सांगितले आहे की, तिला काही भ’यंकर व्य’सन लागली होती. एली माघील काही काळापासून, पॅ’निक अ’टॅक या गं’भीर आजाराला झुंज देत आहे.

तिच्या या आ’जारामूळे अनेकवेळा तिला, अ’डचणींचा सामना करावा लागला होता, असं तिने सांगितलं आहे. तिला अचानकच, खूप जास्त व्यायाम करण्याचं व्यसन जडलं होत. त्यामुळे ती सतत, व्यायाम करत असे. अनेकवेळा, तिच्या या व्यसनामुळं तिला स’मस्येचा सा’मना देखील करावा लागला होता. एकदा तिला एक मोठा लाईव्ह शो करायचा होता.

त्या शोसाठी तिचे चाहते खूप जास्त उत्सुक होते. त्यामुळे साहजिकच तो शो उत्तम झाला पाहिजे असा तिचा प्रयत्न होता. मात्र शोच्या सेटवर येण्यापूर्वी पर्यंत एली व्यायाम करत होती, आणि शो सुरु होण्याच्या काहीच वेळ आधी तिला पॅ’निक अटॅ’क आला. तिला आलेल्या या अ’टॅकमुळे शोचे स्पॉन्सर्स आणि एलीची टीम चांगलीच चिंताग्रस्त झाली.

तेव्हा, एली आपले सर्व बळ एकवटून उठली, आणि कसबस स्टेजवर गेली. कंमत म्हणजे स्टेजवर जाऊन तिने खूप उत्तम परफॉर्मन्स दिला. एलीच्या आयुष्यातील या घटनेबद्दल खूप कमी लोकांना माहित होते, आणि आता तिच्या पुस्तकामुळे हे रहस्य सर्वाना समजले आहे. स्वतःच स्वतःला कमी लेखले तर, हा आ’जार जडतो असं तीन आपल्या पुस्तकात सांगितले आहे. त्यामुळे जी चूक मी केली, ती आता इतर कोणीही करू नये असं देखील एलीने या पुस्तकात म्हणलं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.