प्रभू देवाच्या प्रेमात पडली होती ही हॉट अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तनही केले होते, पण झाले असे की……

प्रभू देवाच्या प्रेमात पडली होती ही हॉट अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तनही केले होते, पण झाले असे की……

नमस्कार, मित्रांनो न्यूज अपडेट या मराठी पोर्टलवर आपले स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण एक प्रभू देवाची इंटरेस्टिंग स्टोरी वाचणार आहोत.

मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहे. जिने प्रभुदेवावर खूप वेड्यासारखे प्रेम केले. प्रभू देवाच्या प्रेमात ही अभिनेत्री इतकी वेळी झालंय होती की, लग्न करण्यासाठी तिने तिचा धर्म सुद्धा बदलला पण तरीही दोघांना लग्न करता आले नाही.

त्यावेळी प्रभू देवा एक चांगला दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्याचा त्याचा प्रवास सुरु होता आणि त्यात त्याला भरपूर प्रसिद्धी मिळत होती वाढला होता त्यामुळे इंडस्ट्री मध्ये त्याची लोकप्रियता आणि मान सम्मान वाढत होता.

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा साऊथ सिनेस्रुष्टीत क्वचितच त्याच्यासारखे डान्सर दिसत असतील. त्या नंतर अभिनेत्री नयनतारा हिने तिच्या करीयरला सुरुवातच केली होती.

तिला लग्न करायचं होतं पण तिला तिच्या आवडीनुसार पार्टनर पाहीजे होता. आणि जेव्हा तिने प्रभु देवाबरोबर एका चित्रपटात भूमिका केली तेव्हा ती प्रभू देवाच्या प्रेमात पडली.

प्रभुदेवांनी आपल्या घरी या सर्व गोष्टी सांगितली पण त्याच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते, कारण नयनतारा ख्रिश्चन धर्मीय आणि प्रभु देवा हिंदू धर्मीय होता. प्रभू देवाला लग्न करण्यासाठी नयनताराने आपला धर्म बदलला व ती हिंदू बनली पण तरी सुद्धा प्रभुदेवाच्या कुटूंबाने तिचा विचार केला नाही व लग्न नाकारले.

शेवटी दोघांचा ब्रेकअप झाला आणि नयनताराला याचे खूप वाईट वाटले.म्हणून तिने अभिनयातून १ वर्षाचा ब्रेक घेतला आणि मग नंतर परत ती अभिनय क्षेत्रात आली. आज ती तेलुगु चित्रपटांमधील मोठ्या अभिनेत्र्यांबद्दल एक आहे. नयनताराने अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *