प्रियंका चोप्रापेक्षा कित्येक पटीने सुंदर आणि ‘हॉट’ दिसते तिची सासू, तिच्या समोर प्रियंकाही पडते फिकी

प्रियंकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एक यशस्वी अभिनेत्री, यशस्वी गायिका, यशस्वी निर्माती म्हणून प्रियंकाकडे पाहिले जाते. अभिनयक्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना प्रियंकाने या क्षेत्रात आपले प्रस्थ निर्माण केले. तिने 2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं.
त्यानंतर तिने 2003 साली ‘द हिरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘अंदाज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तर प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले.