ज्याला आपण समजत होतो छोटा-मोठा स्टार तो नि’घाला राजकुमार यांचा मुलगा, फोटो पाहून च’कित व्हाल…

ज्याला आपण समजत होतो छोटा-मोठा स्टार तो नि’घाला राजकुमार यांचा मुलगा, फोटो पाहून च’कित व्हाल…

चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर, अशी मोठी जागा मिळविली जी जागा प्रत्येकाला प्राप्त करायची आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या प्रेमात मुली वेड्यासारख्या भटकत असत.

त्याची एक झलक मिळवण्यासाठी या मुली आपले प्रा’ण सोडण्यास तयार होत्या. होय, आम्ही अभिनेता राज कुमारविषयी बोलत आहोत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजकुमार यांचा एटी’ट्यूड हा त्यांच्या अभिनयाने दिसून येत होता. मग, त्यांची बोलण्याची शैली, चालण्याची शैली असली तरीही प्रत्येक बाबतीत ते इतर लाकारांपेक्षा वेगळे दिसत असत.

राजकुमार यांना १९७३ साली अमिताभ बच्चन यांच्या जंजीर या सुपरहिट चित्रपटाची आधी ऑफर करण्यात आली होती. राजकुमार यांनाही या चित्रपटाची कहाणी आवडली आणि त्यांनी चित्रपट करण्यास सहमती दर्शविली. पण राजकुमाराने फक्त एका छोट्याशा गोष्टीमुळे चक्क पूर्ण चित्रपट करण्यास नकार दिला असे म्हणतात.

जानी, हम राजकुमार है हम किसी के सामने नही झुका करते याचा प्रत्यय त्यांनी शेवटपर्यंत दिला. आपली शान कधी चकवू दिली नाही. राज कुमार यांची चित्रपटात एंट्री त्रिमूर्तींच्या मानाने थोडी उशिराच झाली. पदवी घेतल्यानंतर मुंबईला आलेले राजकुमार हे माहिम पो’लिस ठाण्यात इनिसपेक्टर होते.

राजकुमार यांचा चालण्या-बोलण्याचा हटके अंदाज पाहून त्यांना त्यांच्या हाताखाली असलेला पो’लिस शिपाई एकदा त्यांना म्हणाला सर, तुम्ही चित्रपटातल्या ना-यकापेक्षा कुठेही कमी दिसत नाही चित्रपटात जर तुम्ही हिरो बनलेत ना, तर ला’खोंच्या दिलांवर अधिराज्य गाजवाल.

शि’पायाचे हे वाक्य राजकुमार यांच्या डो’क्यात भि’नले होते. राजकुमार हे मुंबईतल्या ज्या माहिम पो’लिस ठाण्यात कार्यरत होते, तेथे चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांची चहलपहल असायची. एकदा पो-लि-स ठा-ण्यात चित्रपट निर्माते बलदेव दुबे कामानिमित्त आले असता राजकुमार यांच्या संवादशैलीने ते प्रभावित झाले.

आपल्या प्रत्येक चित्रपटात सर्वोत्कृष्ट संवाद बोलणारे राजकुमार तुम्हाला सर्वाना आठवतील. जानी हा त्याचा आवडता शब्द. हा असा संवाद आहे जो आजही प्रत्येकाच्या जि’भेवर दिसतो. बरं आज आपण त्यांचा मुलगा पुरू राजकुमार यांच्याबद्दल बोलणार आहोत.

पुरु राज कुमार हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तो दिग्गज अभिनेते राज कुमारचा यांचा मुलगा आहे. पुरु राज कुमार यांचा जन्म ३० मार्च १९७० रोजी झाला. तो राज कुमार आणि गायत्री यांचा मुलगा आहे. तो गेट्सबर्ग महाविद्यालयाचा विद्यार्थी होता जिथे त्याने अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि रंगमंच क्षेत्रात काम केले.

वर्ष १९९६ मध्ये रिलीज झालेला पुरु राजा कुमार यांचा पहिला चित्रपट बाल ‘ब्रम्हचारी’ होता. या चित्रपटात करिश्मा कपूर ही त्याची स-हकलाकार होती. चार वर्षानंतर त्याने मध्ये हमारा दिल आपके पास है मध्ये अभिनय केला जिथे त्याने न-कारा’त्मक भू-मिकेत काम केले. त्याचा मिशन काश्मीर हा चित्रपट देखील २००० मध्ये रिलीज झाला.

त्याचे तीन चित्रपट २००१ मध्ये रिलीज झाले. खतरों के खिलाडी उलझान आणि अर्जुन देवा हे चित्रपट होते २००२ मध्ये त्याचे चार चित्रपट प्रदर्शित झाले. हे चित्रपट होते भारत भाग्य विधाता अं-त का जवाब प-त्थर आणि दुष्मणी . २००३ मध्ये त्याने एलओसी का-रगिलमध्ये भूमिका केली.

बॉक्स ऑफिसवर अनेक फ्लॉ’प आणि आ’पत्ती चित्रपटानंतर पुरु राज कुमारला बॉलिवूडमध्ये मजबूत स्थान मिळवता आले नाही. ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचा मुलगा पुरु राजकुमार याला त्यांनी ‘बाल ब्रह्मचारी’ या चित्रपटाद्वारे हिरो बनविले, पण हा चित्रपटही बॉक्स ऑफीसवर को’सळला होता.

९० च्या मध्यास मिथुन चक्रवर्तीला घेऊन त्यांनी जो दलाल हा चित्रपट बनविला त्यास मात्र बऱ्यापैकी यश मिळाले होते. इंडियन मोशन पिक्चर्स डायरेक्टर्स असोसिएशनने मेहरा यांना २००६ मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *