एकाचवेळी ‘R Madhvan’ आणि ‘या’ अभिनेत्रीने आपल्या सेक्स लाईफबद्दल मोठं वक्तव्य…

एकाचवेळी ‘R Madhvan’ आणि ‘या’ अभिनेत्रीने आपल्या सेक्स लाईफबद्दल मोठं वक्तव्य…

बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेत्री आपल्या बिनधास्त आणि बोल्ड(bold) वक्तव्याचा ओळखल्या जातात. या अभिनेत्री सुरुवातीपासूनच आपले मत मांडताना जास्त विचार करत नाहीत. मग बऱ्याच वेळा त्यामुळे त्यांना ट्रोल्सचा सामना देखील करावा लागतो. अभिनेत्री आणि sex life या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र चांगलाच वाद निर्माण होतो. मात्र कधी कधी एखादी अभिनेत्री खूप व्यवस्थितपणे आणि मस्करीमध्ये आपला मत मांडते आणि मग त्याबद्दल सकारत्मक चर्चा होते, मात्र असं खूप कमी वेळा होते. त्यामुळे अनेक अभिनेत्री सेक्स लाईफबद्दल कोणतेही विधान करताना नक्कीच विचार करूनच बोलतात. मात्र काही अभिनेत्री अगदी बिनधास्त, मानत जे येईल किंवा त्यांच्यासोबत जे काही घडले आहे ते सांगून टाकतात.

अशाच काही बोल्ड आणि निवडक अभिनेत्रींनपैकी एक सुरवीन चावला देखील आहे. अनेकवेळा ती आपल्या बोल्ड फोटोज आणि hot सी’न्ससाठी चर्चेत असते. अनेक सिनेमांमद्धे तिने बरेच बोल्ड सीन्स देखील दिले आहेत. त्यामुळे सुरवीन चावला नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सुरवीन चावला(surveen chawla) चर्चेत आली आहे.

सुरवीनच हे बोलणं ऐकून आर माधवन(r madhavan)देखील चांगलाच हसायला लागला. दोघांना इतकं जास्त हसू येत की, चक्क त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. यानंतर आर माधवन म्हणाला की, ‘चिंचेची चटणी लैंगिक जीवनात मसाला आणेल की नाही माहित नाही, पण चाखायला मजा येईल.’ हे ऐकल्यानंतर ते दोघ देखील पुन्हा हसू लागले.

या व्हिडियोवर अनेकजण कमेंट्सबॉक्समध्ये लाफ्टर ईमोजी(emoji) पाठवत आहेत. तर काही युजर्सने कमेंटमध्ये लिहिल आहे की, ‘सुरवीनने आज एक मोठं गुपित उघडलं.’ ‘डीकपल्ड’ या सिरीजसाठी सुरवीन आणि माधवन दोघे एकत्र आले. या सिरीजमध्ये विभक्त झालेल्या कपलची ही कथा दाखवण्यात आली आहे. या सिरीजमधील हटके कॉमेडी लोकांना खूप आवडली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *