राज कुंद्राच्या अडचणीत वाढ ! ‘या’ अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली ; नवीन अभिनेत्रींना ड्र’ग्ज देऊन बनवत होते न्यू’ड व्हिडीओ..

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ ! ‘या’ अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा, म्हणाली ; नवीन अभिनेत्रींना ड्र’ग्ज देऊन बनवत होते न्यू’ड व्हिडीओ..

सध्या सगळीकडेच उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. हॉ’टशॉ’ट्स या आपल्या ऍपवर ते अ’श्लील व्हिडियोचा क’न्टेन्ट अप’लोड करत असल्याचा गु’न्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. याच गु’न्ह्यांतर्गत त्यांना अ’टक देखील करण्यात आली आहे.

त्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढच होत असलेली आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक स्ट्रगलिंग अभिनेत्री त्यांच्याविरोधात बोलत असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींची पोलीस चौ’कशी करत आहेत. आणि आता मॉडेल्स आणि या अभिनेत्री आपला त्याबद्दल उघडपणे बोलत देखील आहेत.

त्यातच आता अजून एका अभिनेत्रीने राज कुंद्रा यांच्याविरोधात आपला अनुभव सांगितला आहे. अभिनेत्री श्रुती गेराने तिला आलेल्या भ’यंकर अनुभवाबद्दल सांगितले आहे. तिने सांगितलला अनुभव ऐकून भल्याभल्यांची अंगावर का’टा आला आहे, आणि बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेची ही डा’र्क बाजू बघून सगळेच पुन्हा एकदा चक्रावले आहेत.

नवीन आणि स्ट्रगलिंग अभिनेत्रींना पहिले ड्र’ग्स देण्यात येते आणि त्यानंतर त्यांचा न्यू’ड व्हिडियो बनवला जातो. त्यानंतर त्या व्हिडियोच्या माध्यमातून त्यांना ब्लॅ’कमे’ल करुन, इरॉ’टिक, सॉफ्ट पॉ’र्न आणि पॉ’र्न फिल्ममधे काम करायला लावले जाते. एका वेब पोर्टलला माहिती देत असताना श्रुती गेरा बोलली की, ‘२०१८ मध्ये राज कुंद्रा यांच्या कंपनीकडून एका वेब-सिरीजमध्ये काम करण्यासाठी मला ऑफर आली होती.

एका कास्टिंग डायरेक्टरने त्यांना संपर्क साधला होता. तो मला म्हणाला होता की, तो मला राज कुंद्राला भेटवणार आहे. लवकरच राज स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरु करत आहेत. वेब शोच्या जगात ते नवीन आणि खूप मोठं असं काही तरी करणार आहेत, असं देखील तो मला त्यावेळी बोलला होता. मात्र काम नक्की काय असेल, कथानक काय असेल याबद्दल ते सांगू शकत नव्हते आणि म्हणून मी त्यांच्या ऑफरला नकार दिला.

आणि मी खरोखर देवाचे आभार मानत आहे की, मी यामधून वा’चले. आजवर राज कुंद्रा याना एक प्रतिष्ठित आणि मोठा हुशार उद्योगपती समजत होतो, मात्र अखेर सत्य समोर आलेच. पॉ’र्न व्हिडियोज बनवण्याचा त्यांचा मोठा उद्योग आहे.

मात्र जर मेकर्स असे व्हिडियो बनवतात तर, त्यामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेता यांचाही दो’ष आहेच ना, असा सवाल केला असता श्रुतीने उत्तर दिले की, अश्या अड’ल्ट सिनेमांसाठी कलाकारांना आणि नवीन, स्ट्रगलिंग कलाकारांना दो’ष देणे चुकीचं आहे. विचार करा मी देखील अनेक ब्रँन्डस सोबत काम केलं आहे. तरीही एखादा कास्टिंग डायरेक्टर अश्या कामासाठी मला अप्रोच करतात, मग नवीन कलाकरांना तर करणारच ना?.

अश्या कामासाठी कोणी मला विचारलं तर मला त्यांना एक जोरदार कानाखाली मा’रावी वाटते. मात्र एकाच इंडस्ट्री मध्ये काम करायच आहे म्हणून मी शांत बसते. मी अश्या कामासाठी तैयार होईल असं, त्यांना वाटलंच कसं या विचाराने मलाच टे’न्शन येत. मी अश्या माझ्या सोबतच्या अनेक अभिनेत्रींना पहिले आहे, ज्यांना ड्र’ग्स दे’ऊन बे’शु’द्ध केलं गेलं.

त्यानंतर, त्यांचा न्यू’ड व्हिडियो बनवण्यात आला आणि मग त्यांना ब्लॅ’क-मेल करुन अश्या अ’ड’ल्ट सिनेमामध्ये काम करायला भाग पाडले.’ पुढे श्रुती म्हणाली की, ‘कोणत्याही मोठ्या सिनेमाच्या मुख्य पात्रासाठी, किंवा आजकाल सहकलाकाराच्या पात्रासाठी देखील ऑडिशन घेतले जात नाही. मात्र, नवीन कलाकारांचे ऑडिशन घेतले जाते, त्याच्यासाठी सर्व समीकरणे वेगळी असतात.

मोठ्या बॅनरच्या सिनेमामध्ये सर्व प्रमुख पात्र आणि इतर महत्वाची पात्र फायनल केली जातात आणि छोट्या-मोठ्या रोल्ससाठी ऑडिशन होते. अश्या वेळी सर्टगलर्सला, आपल्या ब्रेडबटरची तरी सोय करायची असते. मग ते असे फिल्म करायला तैयार होतात. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी, शो’षण तर दोघांचेही होतेच. हे खूप मोठं मायाजाल आहे.’

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *