राज कुंद्रा प्रकरण शिल्पाला भोवणार ? कधीही शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला देखील होणार अटक ?

राज कुंद्रा प्रकरण शिल्पाला भोवणार ? कधीही शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला देखील होणार अटक ?

काही दिवसांपासून शांत झालेल्या राज कुंद्रा प्रकरणाला पुन्हा नवीन आणि ध’क्कादा’यक व’ळण आलं आहे. मागील महिन्यातील 19 तारखेला राज कुंद्रा यांना अ’टक झाली होती. अ’श्लील सिनेमा बनवणे म्हणजेच पो’र्नोग्रा’फी गु’न्ह्यांतर्गत राज कुंद्रा याना अ’टक करण्यात आली.

त्यांना सुटका व्हावी, कमीत कमी जामीन मिळावा म्हणून त्यांच्या वकिलांनी अनेक तर्क कोर्टात लावले मात्र कोर्टाने त्यांचे कोणतेही तर्क मान्य न करता त्यांच्या अ’टकेचा कालावधी वाढवला. या प्रकरणामध्ये सर्वात पहिले अभिनेत्री गहन वशिष्ठ आणि राज यांचे जुने पीए उमेश कामत सह तब्बल 11 लोकांना अ’टक करण्यात आली होती.

मात्र आता शिल्पा शेट्टीला देखील अटक होऊ शकते. मात्र राज कुंद्रा प्रकरणामध्ये नाही तर, तिला आणि तिच्या आईला सुद्धा फ’सवणु’कीच्या गु’न्हा अंतर्गत अ’टक होण्याची शक्यता आहे. अस सांगण्यात येत आहे की, या शिल्पा आणि तिच्या आईने लखनौच्या काही उद्योजकांकडून बिझनेसच्या नावाखाली पै’सा घेतला आणि तो स्वतः च ह’डपून टाकला.

दरम्यान एका मीडिया हाऊसच्या रिपोर्टनुसार शिल्पा आणि तिच्या आईने लखनऊच्या उद्योजकांकडून सलून आणि स्पा च्या बिझनेस साठी पै’से घेतले. आयोसिस नावाची स्लीमिंग आणि स्पा कंपनी आपण पार्टनर शिप मध्ये सुरू करू असं म्हणत शिल्पा ने आणि आई सुनंदा ने लखनौच्या बिजनेसमॅन कडून अडीच को’टी रु’पये घेतले.

जागा आणि इतर भांडवल म्हणून त्यांनी तीन चार वेळा पै’से घेतले मात्र त्यात पूढे काहीच प्रगती झाली नाही. माघील कित्येक महिन्यांपासून त्या दोघी त्यांचा फोन देखील टाळत आहे. याच प्रकरणामध्ये आता लखनऊच्या पो’लीस स्टेशनमध्ये त्यांच्या वर फ’सवणुकी’चा गु’न्हा नोंदवला गेला असून पो’लिसां’नी कार’वाई देखील सुरू केली आहे. लखनौ पो’लीस मुंबईला पोहोचली असून शिल्पा आणि तिच्या आईला कोणत्याही क्षणी अट’क होऊ शकते!

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.