अरविंद त्रिवेदी पाठोपाठ रामायणातील ‘या’ लोकप्रिय कलाकाराचे नि’धन; बातमी सांगताना सीतेला ‘अश्रू’ अनावर, म्हणाली; हा एकमेव…

अरविंद त्रिवेदी पाठोपाठ रामायणातील ‘या’ लोकप्रिय कलाकाराचे नि’धन; बातमी सांगताना सीतेला ‘अश्रू’ अनावर, म्हणाली; हा एकमेव…

संपूर्ण मनोरंजन विश्वावर सध्या दुः’खाचे सावटच पसरले आहे असं वाटत आहे. माघील बऱ्याच महिन्यांपासून कोणत्या न कोणत्या दिग्ग्ज कलाकाराच्या नि’धनाची वार्ता आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्यामुळे सगळीकडेच उदास वातावरण आहे. माघील दोन वर्षांपासून तर, को’रोनाकाळात, आपल्या मनोरंजन विश्वाने अनेक मोठाल्या आणि दिग्गज कलाकारांना गमावले आहे. कोरोनाकाळ अर्थात, लॉ’कडाऊनचा काळ होता देखील खूपच वि’चित्र.

अनेकांना अजूनही त्यातून बाहेर यायला वेळ लागत आहे.सगळं काही बंद होत. म्हणजेच मनोरंजन विश्व देखील बंद होत. लॉकडाऊनच्या काळात, अनेकांचा धीर-संयम सुटत होता. अनेकजण खचत चालले होते. त्यावेळी करायला काहीही नाही, आणि मनोरंजनाचे साधन नाही म्हणून सर्वचजण अजूनच जास्त खचत होते. त्यातच जीवनाचा मूल्यवान संदेश देणारे ‘रामायण’ पुन्हा, प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली.

१ जानेवारी १९४६ साली, गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भीलडी गावात, एका व्यापारी कुटुंबाबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या कुटुंबामधील सर्वच सदस्य, व्यावहारिक आणि व्यापारीच होते. मात्र चंद्रकांत पांड्या यांनी आपली वेगळी वाट निवडली. त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांना, रामायण मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

त्यांनी रेखाटलेली निषाद राजची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. चंद्रकांत पांड्या यांनी शंभर हुन अधिक गुजराती नाटक, मालिका आणि सिनेमामध्ये काम केले होते. त्यांच्या जाण्याने रामायण मालिकेतील कलाकरांना खूप दुः’ख झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी, अरविंद त्रिवेदी यांचे नि’धन झाले होते आणि आता लगेच चंद्रकांत पांड्या यांचं नि’धन झाले आहे.

त्यामुळे दीपिका चिखलीया यांनी शोक व्यक्त केला आहे. रामायण मालिकेमध्ये, देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलीया यांनी आपल्या सोशल मीडियावरून, चंद्रकांत पांड्या यांच्या नि’धनाची बातमी चाहत्यांपर्यत पोहोचवली आहे. ‘तुमच्या आ’त्म्याला शांती लाभो. तुमचे काम नेहमीच सर्वांच्या लक्षात राहील. रामायण मधील निषादराज’ असं कॅप्शन टाकत दीपिका यांनी त्याचा फोटो देखील शेअर केला आहे.

मालिकेमध्ये, भगवान श्रीरामाची भूमिका साकारणे अभिनेते अरुण गोविल यांनी देखील, चंद्रकांत पांड्या यांना श्रद्धांजली वाहिली आहे.’काहीच दिवसांपूर्वी आमचे आवडते मित्र, अरविंद त्रिवेदी यांच्या नि’धनाची बातमी आली. त्यातून बाहेर निघतो, तोच चंद्रकांत तुम्ही जग सोडून गेलात. माझे मन आज सुन्न झाले आहे. तुमच्या आ’त्म्याला शांती लाभो,’ असं अरुण यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.