रामायणाचे ‘आश्चर्यचकित’ करणारे 13 रहस्य, ज्यापासून आपण आजही अपरिचित आहोत, जाणून घ्या…

कोरोना विषाणूमुळे सध्या दूरदर्शनवर रामायण ही मालिका नव्याने सुरु झाली आहे. रामायण ही रचना मूळ वाल्मिकी ऋषी यांनी लिहिली असून यात तेरा रहस्य दडले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. या लेखामध्ये आपण हे रहस्य जाणून घेऊया.
रामायण म्हणजे राम आणि सीता यांचे संपूर्ण जीवनाचे वर्णन आहे
1. रामायणातील प्रत्येक १००० श्लोकानंतर पहिल्या अक्षरापासून गायत्री मंत्र तयार होतो. गायत्री मंत्रात 24 अक्षरे असतात आणि वाल्मिकी रामायणात 24 हजार श्लोक आहेत. हा मंत्रच त्या पवित्र ग्रंथात सार. हे गायत्री मंत्राला सर्वप्रथम ऋग्वेदात उल्लेखित केले आहे.
एक दिवस राजा आपल्या मुलीला बोलत होता त्यावेळी दारात एक ब्राह्मण आला व त्याने प्रार्थना केली की पावसाळ्यात शेतात कामासाठी दरबाराकडून मदत घ्यावी. परंतु राजाने ते ऐकले नाही, म्हणून तो ब्राह्मण दुःखी झाला आणि रौमपदाचे राज्य सोडून गेला. तो ब्राह्मण इंद्रदेवाचा भक्त होता. आपल्या भक्तांचे दुःख बघून राजा इंद्र देवाने रौमपदाचा राज्यात हव्या तेवढ्या प्रमाणात पाऊस केला नाही. त्यामुळे शेतातील पिके वाळून गेले.
3. राम विष्णूचा अवतार होता तर लक्ष्मण शेषनागाचा अवतार. (विष्णूचे आसन भरत वशत्रुघ्न शंखाचे सुदर्शन चक्र)
4. सीता स्वयंवरात धनुष्याचे नाव काय होते. त्याचे नाव शिवाचे होते.
5. लक्ष्मणाचे दुसरे नाव गुदाकेश होते. राम आणि सीतेच्या सेवेमुळे या नावाने लक्ष्मणाला ओळखतात. लक्ष्मणाने देवीला वरदान मागितले होते की, आपल्याला 14 वर्ष झोप येऊ नाही आणि झालेही तसेच.
6. लक्ष्मणाची बायको 14 वर्ष झोपली – जेव्हा त्या देवीने लक्ष्मणाला विचारले जर तू 14 वर्ष जगणार असेल तर तुझ्या बदल्यात कुणाला तरी झोपावं लागेल. मग त्याने त्या देवीने लक्ष्मणाच्या बायकोला विचारले जीच नाव उर्मिला होते. तर उर्मिला या सगळ्या गोष्टीसाठी राजी झाली आणि ती म्हणून ती 14 वर्ष निद्रा अवस्थेत होती.
7. राम, सीता आणि लक्ष्मण ज्या जंगलात राहिली त्या जंगलाचे नाव दंडकारण्य असे होते. हे जंगल पस्तीस हजार मैल विस्तीर्ण आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यातील काही भाग या जंगलात समाविष्ट आहे.
8. दंडकारण्यमध्ये राक्षस होते. दंड म्हणजे शिक्षा, कर्यान्य म्हणजे वन त्यामुळे याचे नाव असे पडले.
9. लक्ष्मण रेषा राम-लक्ष्मण-सीता आणि राहत असलेल्या झोपडीच्या चारीही बाजूंनी लक्ष्मणरेषा केली होती. जेव्हा मारीज राक्षस रामाजवळ आवाज काढतो तेव्हा सिता संकटात असल्याचे सांगून लक्ष्मलाला शोधण्यास पाठवते आणि एक ब्राह्मण (रावण) येतो व सीतेला भिक्षा मागतो, तेव्हा सीता त्या रेषेच्या आतून देते. परंतु तो ब्राह्मण तशी भिक्षा नाकारत रेषेच्या बाहेर येण्यास सांगतो. त्यामुळे सीता बाहेर येते आणि रावण आपल्या मूळ रूपात देतो आणि सीतेचे हरण करतो.
10. रावण हा उत्कृष्ट वीणा वादक होता. त्यामुळे त्याच्या ध्वजात विना हे प्रतीक होते. त्याला दहा तोंड होते व तो महादेवाचा फार मोठा भक्त होता.
11. इंद्राच्या वरामुळे कुंभकर्ण झोपला होता. तो रावणाचा लहान भाऊ असून त्याचे शरीर खूप अक्राळविक्राळ होते. तो खूप खात असे. कुंभकर्ण हा फक्त एक दिवस जेवायचा आणि सहा महिने झोपायचा.
12. नासानुसार रामायणाची कहाणी अधमचा पुल यांचा परस्पर संबंध आहे. रामायण जेवढे वाचलं तेवढे कमीच आहे. यामध्ये अनेक रहस्य दडले आहेत. जीवनाचा हा सार आहे. त्यामुळे रामायण याप्रमाणे माणसाने चालले तर त्याला काहीही कमी पडणार नाही. जसे राम एकवचनी होते, तसे आपणही वचन पाळले तर आपल्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही.