‘या’ अभिनेत्यासोबत एका हॉटेल मध्ये नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडली गेली होती राणी मुखर्जी, नाव वाचून धक्का बसेल..

‘या’ अभिनेत्यासोबत एका हॉटेल मध्ये नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडली गेली होती राणी मुखर्जी, नाव वाचून धक्का बसेल..

बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम प्रकरण हे कायम चर्चेत असतात. एक अभिनेता झाला की दुसरा अभिनेत्यासोबत अभिनेत्रीशी प्रेम प्रकरण गाजत असतात. राणी मुखर्जी हे नाव देखील असेच आहे. राणी मुखर्जीचे नाव काही अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. मात्र, राणी मुखर्जी हिने काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासोबत लग्न केले आहे.

आदित्य यांचे पूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. त्यानंतर राणी मुखर्जी हिने त्यांच्यासोबत लग्न केले आहे. राणी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये आली तेव्हा कुणालाही वाटले नव्हते की ती खूप मोठ्या उंचीवर जाईल. राजा की आयेगी बारात या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर तिने बॉलीवूडला अनेक हिट सिनेमे दिले होते. तसे राणी मुखर्जी हिचे नाव काही अभिनेत्यासोबत जोडण्यात आले. मात्र, याबाबत कधीही जाहीर चर्चा झाली नाही. अभिनेता गोविंदा राणी मुखर्जीने अनेक चित्रपट केले आहेत. हद कर दी आपने, चलो ईश्क लडाये, हे आणि इतर चित्रपट तिने केले आहेत.

गोविंदा हा तर कॉमेडी किंग समजला जातो. गोविंदाने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. गोविंदाची यापूर्वीची जोडी करिष्मा कपूरसोबत खुप गाजली होती. त्यानंतर त्याची जोडी गाजली ती राणी मुखर्जी हिच्यासोबत सोबतच. त्यामुळे राणी मुखर्जी आणि गोविंदा अनेकदा बाहेर फिरायला जात होते. गोविंदा राणी मुखर्जीला खूप आवडत होता.

आता गोविंदा हा पूर्वीपासूनच विवाहित असून त्याला मुले देखील आहेत. ज्या वेळी गोविंदाची पत्नी सुनीता यांना याबाबत माहिती मिळाली त्यावेळी गोविंदा आणि सुनीता यांच्यात खूप भांडणे झाली. तसेच सुनीता यांनी गोविंदाला राणी मुखर्जीपासून दूर राहण्याचे देखील सांगितले होते.

त्यावेळी बॉलिवूडमध्ये अशी चर्चा होती की गोविंदा आणि राणी मुखर्जी यांचे प्रेम प्रकरण आहे. गोविंदा सेटवर कधीही वेळेवर जात नाही अशी बॉलिवूडमध्ये चर्चा होती याबाबत दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी अनेकदा बोलून देखील दाखवले होते. मात्र, असे असूनही गोविंदा सोबत त्यांनी खूप हिट चित्रपट दिले आहेत.

तरीदेखील ते म्हणाले होते की, गोविंदा कधीही वेळेवर सेटवर येत नाही. त्यामुळे आमच्या चित्रीकरणाला उशीर होतो. राणी मुखर्जी आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. हद कर दी आपने या चित्रपटानंतर या दोघांत काहीतरी सुरू असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये त्यावेळी होती.

एक वेळेस एका हॉटेलमध्ये दोघे गेले होते. त्यावेळेस राणी मुखर्जी हिला नको त्या अवस्थेत पाहण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर दोघे पुन्हा कधीही एकत्र दिसले नाहीत. त्यानंतर राणी मुखर्जी हिने लग्न केले. आता ती आदित्य चोप्रासोबत सुखी संसार करत आहे, तर गोविंदा हा त्याच्या कुटुंबात रममाण झाला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.