रविना टंडन मध्ये आली नसती तर ‘ही’ 65 वर्षाची अभिनेत्री आज अक्षय च्या नावाचं कुंकू लाउन मिरवत असती…

रविना टंडन मध्ये आली नसती तर ‘ही’ 65 वर्षाची अभिनेत्री आज अक्षय च्या नावाचं कुंकू लाउन मिरवत असती…

अस म्हणतात की प्रेमात वयाच महत्व कमी असत. होय हे अगदी बरोबर आहे. प्रेमापुढे वयाला काहीही किंमत नसते. बॉलीवुड मध्ये देखील अगदी अशाच प्रकारचे बरेच किस्से घडून गेलेत व आजही घडत असताना आपल्याला दिसत आहे. बॉलीवुड मध्ये डोकावून बघितलं तर बरेच असे किस्से आहेत की त्यांच्या प्रेमाचा आणि वयाचा कुठेही ताळमेळ आपल्याला दिसून येत नाही.

आपण सर्वांनी सैफ आली खान आणि अमृता सिंग यांचे प्रेमाची कहानी वाचलीच असणार. सैफ पेक्षा अमृता कितीतरी वर्षाने मोठी असून देखील सैफ तीच्या प्रेमात पागल झाला होता. अखेर त्यांनी लग्न करून त्या लग्नापासून त्यांना एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्य देखील झाले.

आपण आज ज्या अभिनेत्रीची चर्चा करणार आहोत ती दुसरी कोणी नसुन त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा ही आहे बॉलिवूडची एक उत्तम अभिनेत्री होती. भारतीय चित्रपटसृष्टीत रेखा यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जरी तीने आपल्या कारकीर्दीची चांगली सुरुवात अगदी उशीरा केली असेल. तरी पण यश आणि कीर्ती तीने खूप लवकर मिळवली होती. आज वयाच्या 65 व्या वर्षीही रेखाचे सौंदर्य कमी झाले नाही. ती पूर्वी जितकी सुंदर दिसत होती तितकीच सुंदर आज देखील दिसतेय.

आजच्या पिढीतील बर्‍याच नायिका रेखाला समोर ठेऊन तीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तीच्यासारखे व्हायचां प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ अभिनेत्री विद्या बालनचे नाव सर्वात टॉप ला आहे. तसे तर रेखाचे सौंदर्य सगळ्या जगाला आकर्षित करते. परंतु बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यानेही त्याचे रुदय रेखाला देऊन मोकळे केले आहे. त्याला रेखा इतकी आवडली की त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे.

एक काळ असा होता की खिलाडी अक्षय कुमार रेखावर आपले आयुष्य ओवाळून टाकायचे बाकी राहिले होते. अक्षय कुमारच तिच्यावर खूप प्रेम होतं. खर तर त्याला तिच्याशी लग्न करायचं होत. पण त्याचे स्वप्न काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाही. हे त्यावेळी ‘खिलाडीयो का खिलाडी’ चित्रपटात रेखा आणि अक्षय एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. बातमीनुसार रेखा आणि अक्षय एकमेकांशी लग्न करणार होते. पण त्यानंतर एका अभिनेत्रीमुळे त्यांच्यात ब्रेकअप झाला.

अक्षय आणि रेखाचे प्रेम वाढत असताना रविना टंडन सारखी सुरेख मस्त मुलगी अक्षयच्या आयुष्यात शिरली. रवीनाच्या आगमनानंतर दोघांमधील अंतर इतके वाढले की त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अक्षयचे रेखापासून ब्रेकअप झाल्यानंतर 1994 मध्ये अक्षय आणि रविना टंडन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आले होते. अक्षय कुमारच्या प्रेमात रवीना वाईटरित्या अटकली होती. पण त्याचे प्रेमही फार काळ टिकले नाही.

काही दिवसातच ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर रवीना नैराश्यात गेली आणि त्यानंतरही तिची जी हालत झाली ती कुणापासूनही लपून राहिली नाही. रवीनासाठी हा एक मोठां अपघात होण्यापेक्षा कमी नव्हते. पण लवकरच ती ब्रेकअपच्या या औदासिन्यातून मुक्त झाली आणि 2004 साली तीने अनिल थडानीशी लग्न केले.

परंतु तीच, रेखा अजूनही अविवाहित आहे आणि आता एकटीच राहत आहे. तथापि, हे रहस्य अद्याप आहे की रेखा भागात कोणाच्या नावाचे कुंकू आहेत. आणि ती कोणाच्या नावाच मंगळसूत्र गळ्यात घालून मिरवत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *