रविनाने नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्तापेक्षाही केला होता गंभीर आ- रोप, म्हणाली त्यांनी माझ्यासोबत…

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यात वाद सुरू होता हे सर्वांना माहीतच आहे. या दहा वर्षांच्या जुन्या प्रकरणाची त-क्रार मिळाल्यानंतर नाना पाटेकर आणि संचालक विवेक अग्निहोत्री यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर त्या प्रकरणाला तेव्हा वेगळेच वळण लागले होते. कारण तनुश्री दत्ताने शूटच्या वेळी नाना पाटेकरांवर वि*नयभं*ग केल्याचा आ*रोप सर्वांना ठाऊक आहे. ज्यामुळे दोघेही वादात अडकले होते.
आपल्या सर्वांना माहितच आहे की बॉलिवूड अभिनेत्री तनुश्रीने ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकरांवर गै*रव*र्तन केल्याचा आ*रोप केला होता. आतापर्यंत प्रियंका चोपडा, स्वरा भास्कर, रीचा चड्ढा, सोनम कपूर आहूजा, ट्विंकल खन्ना, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर आणि रेणुका शहाणे यांनी तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील या प्रकरणावर त्यांचे स्टेटमेंट देखील दिले होते. रवीना टंडन यांनी या विषयावर अनेकदा ट्वीट केले होते, ज्यात तिने कामाच्या ठिकाणी शो*षण करण्याच्या मुद्द्यावर ती*व्र प्र*तिक्रि*या व्यक्त केली होती.
रवीना टंडन यांच्या या विधानामुळे बॉलिवूडची पाळेमुळे त्यावेळी खुलली होती. आणि कित्येक कटु सत्यता उघडकीस आले होते. परंतु रविना या मुद्यावर सकारात्मक होती की महिला असे काही घडून देखील गप्प बसतात कारण त्यांना बेई*ज्जत होण्याची धास्ती असते. रविना ने एक ब्लॉगही शेयर केला होता ज्यामध्ये तीने अशा छ*ळाबद्दल सविस्तरपणे सांगितले.
तनुश्री दत्ताला पाठिंबा दर्शविताना रवीना टंडन म्हणाल्या, जेव्हा आपली इंडस्ट्री आपल्याच माणसांचे र-क्षण करण्यास अपयशी ठरते तेव्हा ते आपले स्थान गमावू लागतात. आम्ही महिला सबलीकरणावर चित्रपट बनवितो, पण अशी प्रकरणे घडतात तेव्हा ही संकल्पना पोकळ वाटत आहे. तनुश्री दत्ता या प्रकरणावर मौन पाळणे खेदाची गोष्ट आहेत असेही त्यावेळी रविना बोलली होती.
रविनाने लिहिले की, ‘या घटनेचा कोणी सा-क्षीदार नाही, म्हणून हे स्पष्टपणे सांगता येत नाही. पण या घटनेने तनुश्रीचे संपूर्ण आयुष्य बदलले. मी नानाबरोबर काम केले आहे. त्याचा राग पण ऐकुन आहेत, पण मला तो कधी दिसला नाही. त्याऐवजी ते खूप मदत करणारे आहेत.’