बॉलिवूडवर शो’कक’ळा ! श’रीरातील सगळे अ’वयव अचानक फे’ल झाल्याने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं नि’ध’न..

बॉलिवूडवर शो’कक’ळा ! श’रीरातील सगळे अ’वयव अचानक फे’ल झाल्याने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं नि’ध’न..

को’रो’नाच्या काळात आपण अनेक दिगग्ज आणि मोठाल्या कलाकारांना ग’मा’वलं आहे. सगळीकडेच वातावरण अगदी दुःख आणि नि’रा’शाज’नक होते. त्यातच काही दिवसांपासून के’स कमी झाल्याने लोकडाऊनच्या नि’र्बंधामध्ये काहीसी शिथिलता देण्यात आली होती.

बंद पडलेले उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले. तसे सर्व नियम पालन करत सिनेमा आणि मालिकांच्या शुटींग देखील पुन्हा सुरू झाल्या. अनेक मालिकांचे चित्रीकरण मुंबईच्या बाहेर सुरू होते. मात्र आता पुन्हा अनेक मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. त्यातच काही जुन्या प्रसिध्द हिंदी मालिकांचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

साथीयां मालिका पुन्हा नव्याने भेटीला आली आहे. तशीच अजून एक मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मन की आवाज प्रतिज्ञा या मालिकेने काही वर्षांपूर्वी आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. आता याच मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सध्या या मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे.

मात्र त्यातच आता एक दुःखद बा’तमी समोर आली आहे. या मालिकेमधील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजेच सज्जनसिंग यांचा मृ’त्यू झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचा दु’र्दै’वी मृ’त्यू झाला आहे. अनुपम श्याम माघील जवळपास 2 दशकांपासून चित्रपटसृष्टी मध्ये काम करत होते. अनेक मालिका आणि सिनेमा मध्ये त्यांनी काम केले आहे.

बऱ्याच हिंदी सिनेमामध्ये त्यांनी ख’लनाय’काची भूमिका साकारली आहे. त्यांचा भलामोठा चाहतावर्ग आहे. काल त्यांचा मुंबईच्या हिंदुजा रु’ग्णाल’यात मृ’त्यू झाला. ते 63 वर्षांचे होते. त्यांना को’रो’नाची ला’ग’ण झालेली नव्हती. माघील काही महिन्यांपासून त्यांची प्र’कृती खा’लाव’ली होती. त्यांना मू’त्रपिं’डामध्ये इ’न्फे’क्श’न झाले होते.

आणि त्यामळे त्यांना श’री’राच्या अनेक तक्रा’री सुरू झाल्या. हिंदुजा रु’ग्णाल’यात त्यांच्यावर उ’प’चार सुरू होते. मात्र त्यांची प्र’कृ’ती जास्त खा’लाव’ली आणि त्यांना हिंदुजा मध्ये दा’खल केले. तेथेच त्यांच्यावर उप’चार सुरू असतानाच मृ’त्यू झाला. त्यांच्या मृ’त्यूने एक पोक’ळी चित्रपट सृष्टी मध्ये निर्माण झाली आहे.

माझे आणि त्यांचे खूप चांगले नाते होते. त्यांच्या जा’ण्याने माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाची जागा रि’कामी झाली आहे. त्यांनी पडद्यावर जितक्या जास्त ख’लनाय’काच्या भूमिका रेखाटल्या खऱ्या आयुष्यात ते तेवढेच चांगले जेंटलमॅन होते, अस पूजा गोर यांनी म्हणलं आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *