वयाचे 48 वर्ष उलटून देखील अविवाहित आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, लग्न न करताच आहे एक मुलगी, पहा ‘या’ कारणामुळे नाही केलं लग्न….

एकता कपूर यांचा टीव्ही वरील दर्जेदार शो ‘घर घर की कहाणी’ खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता ह्यामध्येच पार्वतीचा रोल करणारी अभिनेत्री साक्षी तंवर ह्यामध्ये चांगलंच काम करत होती प्रेक्षकांनच्या मनात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता.
काही दिवसांनपूर्वी अभिनेता राज कपूर सोबत ‘बडे अच्छे लागते हैं’ मधून ती प्रेक्षकांनच्या भेटीस अली होती आत्तापर्यन्त टीव्ही वरील त्यांचं करिअर खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. टीव्ही सिरियल व्यतिरिक्त त्या फिल्म्स मध्ये सुद्धा दिसल्या आहेत 16 नोव्हेंबर 2018 मध्ये आलेली फिल्म ‘मोहल्ला अस्सी’ ह्यामध्ये त्यांनी काम केलं आहे.
याला ऐकून आश्चर्यकबाब निर्माण होते. 2015 मध्ये त्यांच एका बिझिनेस मॅन माणसासोबत लग्न झालं होत आणि ते लग्न गुप्तचर पद्धतीने पार पडला होता अशी चर्चा वृत्तानकडून मिळाली पण तिने ह्याबाबत अफवा आहे हे जाहीर करून ह्या गोष्टीला टाळा ठोकला, तिने एका व्यक्तिगत झालेल्या इंटरव्यू मध्ये असा खुलासा केला की मला अजून अस कोण्हीच मिळालं नाही ज्याला बगून मला लग्न करावं असं वाटेल.
अविवाहित साक्षी हिला एक मुलगी सुद्धा आहे जीच नाव दिव्या तंवर आहे ह्या मुलीला त्यांनी ऍडोप्ट केलं होतं तिने आपल्या स्वतःच्या बळावर त्या मुलीचं पालनपोषण बगतीये. बॉलिवूड मध्ये किंव्हा टिव्ही सीरिअल मध्ये अश्या असंख्य अभिनेत्री आहेत ज्या 50 वय वर्ष लोटून सुद्धा अविवाहित आहेत .
कलाकार म्हणून काम करायचं झालं तर हवं ते काम करावं लागतं त्याला पर्याय नसतो शेवटी ही कला आहे जी कायम मराणोत्तर सुद्धा राहील. असच काहीसं राम कपूर बरोबर काम करत असताना शुटिंग मध्ये किसचा सिन होता ज्याला करायला साक्षी तंवरने खूप वेळ घेतला आपल्या करियर मध्ये ती पहिल्यांदाच अश्या सीन पासून जात होती.
काही वेळा रिटेक दिल्यानंतर तो सिन चांगला झाला. अभिनेत्री असली तरी पैशांची गरज सर्वाना असते तशीच साक्षीला सुद्धा होती एके काळी ती 900 रुपयांची नोकरी करून आपला खर्च चालवायची, पण आत्ता आपल्या कर्तृत्ववाने ती एका एपिसोडचे लाखो रुपये घेते.