सलमानच्या आयुष्यातील पहिली गर्लफ्रेंड होती कियाराची मावशी, म्हणाली सलमानने 19 व्या वर्षातच माझ्या मावशी सोबत…

सलमानच्या आयुष्यातील पहिली गर्लफ्रेंड होती कियाराची मावशी, म्हणाली सलमानने 19 व्या वर्षातच माझ्या मावशी सोबत…

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि कबीर सिंगची अभिनेत्री कियारा यांचे चित्रपट सोडून एक खास नाते आहे. त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. सलमान खान नेहमीच चर्चेत असतो कारण त्याचे नाव नक्कीच कोणत्या ना कोणत्या वादात येत असते. सध्या सुशांतच्या आ*त्मह*त्येच्या प्रकरणातही सलमानचे नाव ओढले गेले होते, मात्र सलमान या प्रकरणावर मौन पाळत आहे.

दबंग स्टार सलमान खानच्या गर्लफ्रेंड्स ची लिस्ट खूप लांब आहे. यात ऐश्वर्या ते कतरिना पर्यंत सर्व अभिनेत्री आहेत पण सलमान आजतागायत कोणालाही डेट करीत नाही आणि या सर्वांबरोबर त्याचा ब्रेकअप झाला आहे. कबीर सिंह आणि एमएस धोनी सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर कियाराची लोकप्रियता खूप वाढली आणि बॉलिवूडमध्ये तिची मागणी देखील झपाट्याने वाढली.

माझी आई आणि सलमान सर बरेच दिवस मित्र होते आणि दोघे एकत्र सायकल चालवत असत. कियारा सांगते, आईनेच माझी मावशी शाहिनशी त्याची ओळख करून दिली होती. त्यांनी बर्यािच दिवसांपूर्वी एकमेकांना डेट केले कदाचित या दोघांचे हे पहिलेच रिलेशन असावे.

याचाच अर्थ सलमानची पहिली गर्लफ्रेंड कियारा आडवाणीची मावशी शाहीन जाफरी होती. त्या काळातील सुपरस्टार अशोक कुमार यांची नात शाहीन जाफरी सलमान खानचं पहिलं प्रेम आहे. त्यावेळी सलमान खान केवळ 19 वर्षांचा होता.

तसेच सलमाननेच कियाराला बॉलिवूडमध्ये ब्रेक द्यायला मदत केली होती. 2014 साली आलेल्या फगली या सिनेमाचा प्रोड्युसर सलमान खान होता. हा कियाराचा डेब्यू सिनेमा होता.
कियाराच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर तीचा मागचा सिनेमा गुडन्यूज होता जो की डिसेंबर २०१९ मध्ये आला होता. या सिनेमात अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ, करिना कपूर हे कलाकारही देखील होते.

अशोक कुमार यांची नात आहे कियारा: प्रसिद्ध सिने अभिनेते अशोक कुमार यांना सर्वच ओळखतात. त्यामुळे कियाराची ओळख लवकरच तुम्हाला होऊ शकते. कारण ती अशोक कुमार यांची नात आहे. कियाराचा जन्म 8 मार्च 1992 मध्ये मुंबई येथे झाला. तिचे वडील सिंधी आणि आई ब्रिटीश आणि मुस्लिम वंशाची आहे. 2009 मध्ये 3 इडियट्स बघितल्यानंतर तिला इंडस्ट्रीमध्ये येण्याची इच्छा झाली. कियारा अशोक कुमार यांची नात असून सईद जाफरी यांची भाची आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *