सलमानच्या एका सल्ल्याने रातोरात इतकी बदलली बिग बॉस मधील ही ‘कंटेस्टंट’, पहा अचानक दिसायला लागली हॉट आणि गोरी….

बिग बॉस 11 मध्ये कॉमनर बनत रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करणारी स्पर्धक लोकेश कुमारी तुम्हाला आठवत असले. आपल्या देसी अंदाजाने तिने या शोमुळे अमाप लोकप्रियता मिळवली. आता या शोमधून बाहेर पडल्यानंतर मात्र तिने स्वतःला बदलत मेकओव्हर केला आणि याच मेकओव्हरने तिला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळवून दिली आहे. लोकेश हिनं आपलं वजन खूप घटवलं आहे.
लोकांच्या नजरा तिच्या फोटोवर खिळून राहत आहेत. या शोमध्ये लोकेश अगदीच सामान्य होती. सलमान खाननं लोकेशची सहस्पर्धक बानी-जेला सांगितलं, होते की तिने तिला जरा ग्रुम होण्यासाठी मदत केली पाहिजे. कदाचित सलमानच्याच बोलण्याला तिनं गांभीर्यानं घेतलं आणि ती आता एकदमच हॉट आणि फिट झाली आहे.
सोशल मीडियावर आता लोकेशची मोठीच फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्राम वर लोकेशला 49 हजारहून अधिक लोक फॉलो करतात. लोकेश इंस्टाग्रामवर बरीच सक्रीय असते. आता पुन्हा एकदा लोकेशने नवीन फोटो शेअर केला आहे. कदाचित तिने पहिल्यांदाच आपले न्यूड अंदाजात तिने हे फोटोशूट केले आहे.
तिचा हा सेक्सी अंदाज पाहून संमिश्र प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वीही तिने अनेकवेळा फोटोशूट केले होते. मात्र असे न्यूड फोटोशूट करत तिने सोशल मीडियावर एकच धूमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. तथापि तिचे हे फोटो पाहून पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगे असेच हे फोटो पाहिल्यानंतर स्पष्ट होते.
गेल्या काही महिन्यांपासून लोकेश आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दिल्लीत राहणा-या लोकेशचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी झाला आहे. तिला गायन,नृत्य आणि ट्रॅव्हलिंगची हौस आहे. अर्थशास्त्र या विषयात तिने मास्टर्सची डिग्री मिळवली आहे.