सलमानसाठी आईने शोधून ठेवलीय एक सुंदर आणि हॉट मुलगी, म्हणाली सलमानच लग्न करेल तर फक्त हिच्याशीच…

बॉलीवुड चे दबंग खान म्हणून ओळखले जाणारे सलमान खान यांना कोण नाही ओळखत? यांना न ओळखणारी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. सलमान खान सतत मीडियाद्वारे झळकत असतात. याचे कारण म्हणजे त्यांचे अनेक चित्रपट येत असतात. त्यांच्या लग्नाविषयी बऱ्याचशा बातम्या येत असतात. सलमान खान त्यांच्या अफेअर आणि लग्नाविषयी जास्त चर्चेत असतात.
आपन बऱ्याच वर्षापासून ऐकतो की सलमान खान चे अफेअर बर्याच अभिनेत्रीबरोबर होते असे सांगितले जाते. खूप सार्या अभिनेत्रींबरोबर त्यांचे नाव जोडले गेले आहे. एवढे सगळे असूनही त्याने अजूनही लग्न केलेले नाही.
तर जाणून घेऊया सलमानची आई कुठल्या अभिनेत्रीला आपली सून म्हणून पाहणार आहे. सोशल मीडियावर सलमान खान आणि त्याच्या आईचा फोटो खूपच चर्चेत आहे पण या काळात सोशल मीडियावर कटरीना कैफ आणि सलमान खान यांचा फोटो खूपच वेगाने व्हायरल होत आहे या फोटोत कटरीना कैफने सलमानला खूपच प्रेमाने आलिंगन दिले आहे असे फोटो दिसते. सलमान खान आणि अलविरा खान यांच्यासोबत कटरिना कैफ यांची चांगली बॉण्डिंग आहे.
या फोटो वरून असे समजते की सलमान आणि कटरीना चे नाते किती सुंदर आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. या फोटोला अनेक चाहत्यांनी खूप सार्या कमेंट देखील केल्या आहे. काही जणांनी अशी कमेंट केली आहे की सासू-सुनांची जोडी नंबर एक आहे. तर काहींनी सासू-सून जबरदस्त दिसत आहे.
अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. तर एका चाहत्यांने तर चक्क देवाकडे प्रार्थना केली आहे की सलमान सर आणि यांचे लग्न कटरीना कैफ सोबत व्हावे.
एके काळी सलमानच्या आईने कटरीनाला आपली सुनबाई बनवण्याची पूर्ण तयारी केली होती. पण सलमान आणि कटरिना यांचे नाते तुटले होते. त्यानंतर कटरीना कैफ रणवीर कपूर सोबत अफेअर मध्ये असल्याची चर्चा होती. या सोबतच सलमान चा आईचे कटरीनाला सून बनवण्याचे स्वप्न देखील अधुरे राहिले आहे.
कटरीनाला एका इंटरव्यू दरम्यान असे विचारले गेले कि सलमान खान आणि तुझी दोस्ती कशी आहे? त्यावर कटरीना ने सांगितले की सलमानचे जर एखाद्या वेळी कौतुक केले आणि दुसऱ्या वेळी त्याची टिंगल केली ही गोष्ट सलमानला खूप आवडते. कटरीनाने सांगितले की सलमान आणि मी खूप चांगले दोस्त आहोत आणि आम्ही दोघे खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहे.