सलमानशी पंगा घेणे ‘या’ अभिनेत्याला पडले महागात, त्यामुळे बॉलिवूडमध्ये मिळत नाहीये एकपण चित्रपट, म्हणून साऊथच्या ‘या’ चित्रपटात करणार काम.

मित्रांनो, आपणा सर्वांना माहितच आहे की बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी सलमान खानशी वाद घालून आपली फिल्मी करिअर उधळली आहे. त्यात सर्वात मोठं उदाहरण म्हणजे विवेक ऑबोराय, हे तर आपण सर्वांना माहीतच आहे की कशाप्रकारे सलमान खानने विवेकच्या फिल्मी करियरची वाट लावली आहे ते. सलमानच्या यादीत विवेक सारखे असे अनेक कलाकारांची नावे समाविष्ट आहेत. पण सलमानच्या या यादीमध्ये अजून एका नावाची भर पडली आहे. चला जाणून घेऊया.
जेव्हा पासून सलमान खान आणि या अभिनेत्यामध्ये बिनसलं तेव्हा पासून त्याला बॉलिवूडमध्ये एक पण चित्रपट मिळत नाहीये. त्याने सुरुवातीला ज्या चित्रपटात काम केले होते ते चित्रपट देखील त्याला सलमान खान मुळेच मिळाले होते. पन आता सलमान खानमुळेच याला चित्रपट मिळणे बंद झाले आहे म्हणून आता हा अभिनेता लवकरच साऊथच्या चित्रपट दिसणार आहे.