नागा चैतन्यसोबत घटस्फोटनंतर ‘samantha ruth prabhu’ने घेतला मोठा निर्णय, राहत घर तर सोडलंच पण आता तिने..

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये समंथा रुथ प्रभू(samantha ruth prabhu) आणि नागा चैतन्य ही जोडी लोकप्रिय ठरली होती. मात्र, अल्पावधीतच या जोडीने घटस्फोट घेतला. काही महिन्यांपूर्वी समंथा हिने नागापासून घटस्फोट घेण्याची घो’षणा केली होती. त्यानंतर या दोघांचे चहाते देखील हळहळले होते. मात्र, जिथे नातेसंबंध व्यवस्थितरीत्या टिकत नाहीत.
तिथे एकत्र राहण्याचा काय फायदा असे म्हणत या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट झाल्यानंतर समंथा लगेचच एका दिवाळीच्या पार्टीमध्ये पोहोचली. ही पार्टी एका अभिनेत्याने आयोजित केली होती. दक्षिणात्य चित्रपट सृष्टी मधील आघाडीचा अभिनेता रामचरण याने ही पार्टी दिली होती. दिवाळीच्या या पार्टीमध्ये दक्षिणेतील चित्रपटसृष्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी झाले होते.
तिच्या चेहर्यावर असे काही हावभाव देखील दिसत नव्हते. विशेष म्हणजे रामचरण याची पत्नी उपासना हिनेच सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहे. त्या फोटोवर अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केले आहे. मात्र, काही जणांनी नागा चैतन्य याच्या बाजूने वक्तव्य करताना समंथा हिच्यावर जोरदार टीका देखील केली होती.
या फोटोमध्ये समंथा ही उपासना सोबत अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत होती. दरम्यान, समंथाला थेट हॉलीवूडचा चित्रपट मिळाला आहे, याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. या फोटोमध्ये ती हॉलीवुडचे दिग्दर्शक फिलिप्स जॉन यांच्यासोबत दिसत आहे. फिलिप्स यांनी याआधी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
पण समंथा पुन्हा एकदा चर्चेत अली आहे, तिने आपले राहते घर सोडले असून आता ती मिळत ते काम करण्याच्या तयारीत आहे. नुकताच तिने एका मुलाखतीत खुलासा केला कि, ती बॉलिवूडमध्येही काम करण्यास उत्सुक आहे पण ती एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. समंथा म्हणाली की, जर मला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली तर मी लगेच चित्रपट साइन करेल.