नागा चैतन्यशी घ’टस्फो’ट घेतल्यानंतर समांथाने उचललं मोठं पाऊल: केलं असं काही..की वाचून चकित व्हाल..

काही नाते, आयुष्यभराची साथ म्हणून समजले जातात. लग्नाचे नाते असच काही समजलं जात. लग्न म्हणजे, आयुष्यभराची साथ; आणि आपल्या देशामध्ये तर लग्न म्हणजे सात-जन्माची साथ समजले जाते. त्यामुळे, प्रेमात पडलेल्या कोणत्याही जोडप्याला लग्न करणे हाच मोठा मुद्दा असतो. ज्या जोडप्याचं लग्न होत त्यांच्या नात्याकडे, खास दृष्टीने आपल्याकडे बघितले जाते.
हीच आहे खऱ्या अर्थाने प्रेमाची परिभाषा आहे असं आपल्याकडे सांगितलं जात. मात्र, तेच नातं जेव्हा लग्नानंतर तुटतं, तेव्हा त्या जोडप्याला सहाजिकच खूप दुःख होते. चंदेरी दुनियेत आपल्याला अशी अनेक उदाहरण बघायला मिळतात. झगमगत्या चंदेरी दुनियेमध्ये, खूप कमी नाते सत्य असतात.
‘ये माया चेसावे’ सिनेमामध्ये त्यादोघांनी सोबत काम केले होते. त्याच सिनेमाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान, सामंथा आणि नागा चैतन्यच्या नव्या नात्याला सुरुवात झाली. काही दिवसातच त्या दोघांनी उघडपणे आपल्या नात्याची कबुली देखील दिली होती आणि त्यानंतर अक्किनेनी कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमामध्ये सामंथा दिसू लागली.
२०१७ मध्ये त्या दोघांनी मोठया थाटामाटात लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक फोटोमध्ये एकमेकांबद्दल असणाऱ्या प्रेमाची कबुली, त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळत होती. त्याचं कपल, चाहत्यांना खूप जास्त आवडत होत. एक परफेक्ट कपल म्हणून, त्यादोघांकडे बघितलं जात होत. पण, अचानकच, सामंथाने आपल्या नावामधून, अक्किनेनी काढून टाकले आणि एकच चर्चा सुरु झाली.
सामंथा आणि नागा वेगळे होणार, नाही होणार या च’र्चाना उधाण आले. आणि आज अखेर, त्या दोघांनी आपल्या सो’शल मी’डियाच्या अधिकृत अकाऊंट वरुन आपले नाते सं’पले असून आपल्या घ’टस्फो’टाची बातमी दिली. या बातमीने त्यांचे चाहते कमालीचे नाराज आणि दुखी झाले आहेत.
जुलै महिन्यात समांथाने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर असलेल्या डिस्प्ले नावातून अक्किनेनी हे नाव बदलून केवळ ‘S’ (एस) हे अक्षर ठेवले होते. सोशल मीडियावर समांथाने तिचे नाव बदलताच अनेकांना समांथा आणि नागा चैतन्यमध्ये काही वाद सुरू असल्याची चाहूल लागली होती. आता विभक्त होण्याची बातमी दिल्याच्या दुसऱ्या दिवशी समांथाने पुन्हा अकाऊंटवरचे ‘एस’ हे नावकाढून ‘समंथा रूथ प्रभू ‘, तिचे पूर्वीचे नाव ठेवले आहे.