टेनिस पट्टू सानिया मिर्जा ने अक्षय कुमार ला संबोधून केला मोठा खुलासा… म्हणाली अक्षय सोबत लग्न…

टीम इंडिया आणि त्याच्या खेळाडूंची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. दिग्गज क्रिकेटर सुध्दा भारतीय कर्णधार विराट कोहली, मर्यादित षटकांचे उपकर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून कौतुक करतात.
आणि फेवरेट क्रिकेटर म्हणून त्यांचं नाव यादीत पाहिलं येते. परंतु एक विशेष गोष्ट अशी की भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचां आवडता क्रिकेटपटू मात्र एकही भारतीय नाही. क्रिकेटर पती शोएब मलिक याने इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅटिंग दरम्यान विचारलेल्या प्रश्नावर पत्नी सानियाने प्रतिउत्तर देताने हा खुलासा केला आहे.
वस्तुतः पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया इन्स्टाग्रामवर लाईव्ह आले होते. आणि ते एकमेकांशी बोलताना विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलखुलास पणे देत होते. या लाईव्ह चॅटिंग मध्ये शोएब मलिकला माहीत करून घ्यायचे होते की होती की सानिया चा आवडता क्रिकेटपटू कोण आहे.
क्षणभर त्याला तिच्या तोंडून त्याचे नाव अपेक्षित असणार. परंतु यावर सानिया मिर्झाने प्रतिउत्तर देताने सांगितले की तिला बाबर आजम आवडतो. सानियाने असे उत्तर दिल्यावर शोएब बोलला की त्याने तर त्याची आवडती वहिनी दुसरच कुणाचं तरी नाव सांगितलं आहेत.
यावर प्रतिउत्तर देताने सानियाने सांगितले की त्याने हे असे का सांगितले मला माहित नाही. परंतु तो आमच्या बरोबर वेळ घालवणे पसंत करतो आणि घरी पण येतो. बरं हे त्याचे स्वतःचे उत्तर असेल. खर सांगायचं झालं तर बाबर सरफराज अहमदच्या पत्नीला वहिनी म्हणून जास्त पसंत करतो.
असे बरेचसे बोलणे झाल्यानंतर सरते शेवटी शोएबने सानियाला प्रश्न विचारला की टॉम क्रूझ आणि अक्षय कुमार यां दोघांपैकी तुला कुणाशी लग्न करायला आवडेल? या प्रश्नावर सानियाने अक्षय कुमारचे नाव घेतले.
तसेच, तीने हे पण सांगितले की अक्षय कुमार मला खूप आवडत होता. मला अक्षय कुमार त्याच्या मोहरा ह्या चित्रपटाच्या काळापासून आवडत आहे आणि मला त्याचेशी लग्न करण्याची इच्छा होती.