सारा ने केला खुलासा, म्हणाली शेवटच्या भेटीत आई अमृता सोबत सैफ ने केलेले तसले कृत्य आठवून आजही डोळ्यातून येते पाणी….

सारा अली खान चे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अमृता सिंग यांचा चेहरा. सारा अली खान ही अमृता सिंग आणि सेफ अली खान यांची कन्या आहे. सारा लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक आहे. साराचे बरेचसे चित्रपट प्रदर्शित झाले आहे आणि अजून देखील प्रदर्शित होत आहेत. दिवसेंदिवस साराची लोकप्रियता वाढत चालली आहे.
असे देखील म्हटले जाते की सारा मातीचा मान ठेवणारी अभिनेत्री आहे. तिला मोठी अभिनेत्री होण्याचे जरासेही घमंड नाही आहे. आपण साराचे बरेचसे इंटरव्यू पाहिले असेल ती कुणाशी बोलताना अति विनम्रतेने बोलते. कदाचित याच गोष्टीमुळे सारा अली खान लोकप्रिय झाली असेल. सारा आपल्या पर्सनल लाईफ विषयी लोकांना खूप काही गोष्टी सांगत असते.
परंतु सेफ अली खान आपल्या मुलांना कधी कधी येऊन भेटत असतात. आपण बऱ्याचदा त्यांना त्यांच्या मुलांसोबत पाहिलेले आहे साराने सांगितले की आपले आईवडील वेगळे झाले यापासून तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता, कारण तिला असे वाटत होते की दोन व्यक्ती एकमेकांसोबत खुश राहू शकत नाही तर त्यांच्यासोबत आपण कसे राहू शकतो.
अमृता बरोबर सेफ ने तलाक घेतल्यानंतर आपल्यापेक्षा दहा वर्षे लहान असलेल्या करीना कपूर सोबत लग्न केले. करीना कपूर पासून सेफ अली खान यांना तैमुर नावाचा एक मुलगा आहे. जो सारा अली खान आणि इब्राहिम खान या दोघापेक्षा तो खूप लोकप्रिय झाला आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंग शेवटचे कधी भेटले होते?
कॉफी विथ करण हा करन जोहर द्वारे घेतला जाणारा एक इंटरव्यू कार्यक्रम आहे. यामध्ये सारा गेली होती त्यावेळी साराने असे सांगितले की जेव्हा मला अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जायचे होते. तेव्हा तिथे ॲडमिशन घेण्यासाठी वडील सेफ अली खान आणि आई अमृता दोघेही सोबत आले होते. यादरम्यान सेफने अमृता बरोबर डिनर देखील केला होता.
साराने सांगितले की मला ती घटना चांगल्या प्रकारे लक्षात आहे जेव्हा माझे आई-वडील मला सोडायला सोबत आले होते. तेथे दोघांनी माझी रूम देखील सजवली होती. ही घटना मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही असे सारा सांगते.