साराने शेअर केला बालपणीचा वा’ईट अनुभव, म्हणाली; माझी आई अमृता पॉ’र्न सा’ईट चालवायची आणि वडील अ’श्लील भाषेत…!

साराने शेअर केला बालपणीचा वा’ईट अनुभव, म्हणाली; माझी आई अमृता पॉ’र्न सा’ईट चालवायची आणि वडील अ’श्लील भाषेत…!

बॉलिवूडमध्ये आज सारा अली खान हिला कोण ओळखत नाही. सारा अली खान हिने बॉलीवूडला अनेक चित्रपट दिले आहेत. आता ती पुन्हा एकदा च’र्चेत आली आहे. काही दिवसापूर्वी सारा अली खान हिचे नाव देखील ड्रु’ ग्स प्र’करणामध्ये समोर आले होते. मात्र, चौ’कशी अंती तिला सोडून देण्यात आले होते. सु’शांत सिंह रा’जपूत याने आपले जी’वन सं’पवि’ल्‍यानंतर बॉलीवूडचे ड्र’ ग्ज कनेक्शन समोर आले होते.

यामध्ये अनेक कलाकारांचे नाव जोडले गेले होते. यामध्ये सारा अली खान हिचे नाव देखील समोर आले. केदारनाथ या चित्रपटादरम्यान सारा अली खान आणि सु’शांत सिंह रा’जपूत यांच्या मध्ये जवळीक निर्माण झाल्याची त्यावेळेस च’र्चा होती. मात्र, साराने याबाबत अधिक काही खुलासा केला नाही. सारा अली खान नेहमीच आपल्या वा’दग्र’स्त पो’स्टमुळे च’र्चेत असते.

सारा अली खान हिने नुकताच एक खुलासा केला आहे. सारा म्हणाली, माझी आई ज्या वेळेस चित्रपटात काम करायची त्या वेळेस ती पॉ’र्न सा’ईट चालवायची असे ध’क्कादा’यक वि’धान तिने केले आहे. तर, वडील देखील अशी का भाषा वापरतात असा लहानपणी प्रश्न पडायचा, असेही ती म्हणाली. माझ्या आईचा कलीयुग आणि वडिलांचा ओमकारा चित्रपट पाहिल्यानंतर मला अनेक प्रश्न मनामध्ये पडले होते, असे देखील सारा हिने नुकतेच सांगितले आहे.

सारा अली खान हिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे की, 2005 मध्ये कलियुग आणि 2006 मध्ये ओमकारा चित्रपट आला होता. या चित्रपटात अनुक्रमे माझी आई अमृता सिंह आणि वडील सैफ अली खान दिसले होते. त्यावेळेस मी खूप लहान होते. मात्र, त्यावेळेस मला अनेक प्रश्न पडायचे. या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही.

कलियुग मध्ये आई अमृता सिंहची भूमिका पाहून मला असे वाटायचे की, आई पॉ’र्न सा’ईट चाल’वायची की काय? हळूहळू जसे वय वाढत गेले तसे तसे मला कळत गेले. तर ओमकारा चित्रपटांमध्ये सैफ अली खान म्हणजे माझे वडील अ’श्शील भाषेत का बोलत आहेत, असाही मला प्रश्न पडायचा. विशेष म्हणजे त्या वर्षी नका’रात्मक भूमिकांसाठी दोघांनाही पुरस्कार मिळाल्याचे सारा हिने सांगितले. नंतर मला समजले की तो त्यांचा उत्तम अभिनयाचा भाग होता.

सैफ अली खानने 2006 मध्ये आलेल्या ओंकारा या चित्रपटामध्ये लंगडा त्यागी ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्या सोबत करीना कपूर दिसली होती. या चित्रपटानंतर त्या दोघांमधील हळुवारपणे मैत्री आणि त्यानंतर प्रेम सं’बंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.

या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, कोंकणा सेन शर्मा आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत होते. तर 2005 मध्ये आलेल्या झालेल्या ‘कलयुग’मध्ये कुणाल खेमू मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अमृता सिंग आणि सिरियल किसर इमरान हाश्मी देखील होता. कलियुग चित्रपट देखील त्या वेळेस खूप चालला होता. आता सारा अली खान ही बॉलिवूडची एक दिग्गज अभिनेत्री बनली आहे, तर सारा अली खानच्या या वक्तव्यावर आपल्याला काय म्हणायचे आहे, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *