बॉलिवूड हादरले ! प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरीनंतर ६ दिवसातच त्यांच्या मुलाचे देखील को’रो’नामुळे नि’धन…

बॉलिवूड हादरले ! प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरीनंतर ६ दिवसातच त्यांच्या मुलाचे देखील को’रो’नामुळे नि’धन…

को’रो’ना म’हामा’रीमुळे आपल्यातून अनेक जण जात आहेत. या म’हाम’रीचा उ’द्रेक हा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की, याचा फटका राजकारणी मंडळी पासून क्रिकेटपटू, सेलिब्रिटी यांनादेखील बसला आहे. काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलची स्पर्धा देखील यामुळे देखील रद्द करण्यात आली होती.

याचे कारण म्हणजे काही खेळाडूंना को’रो’नाची ला’गण झाली होती. तसेच ज्या ठिकाणी मॅच होणार होती, त्या ठिकाणी देखील कर्मचाऱ्यांना याची ला’गण झाली होती. को’रो’ना म’हामा’रीचा फटका अनेक सेलिब्रिटींना देखील बसला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी चे सर्व कुटुंब को’रो’ना पॉ’झि’टिव आल्याचे सांगण्यात आले आहे.

त्याच्यावर देखील उ’पचार सुरू आहेत, तर अर्जुन रामपाल याला देखील आता ला’गण झाली आहे. त्याच्यावर देखील उ’पचार सुरू आहेत. तर काही आठवड्यांपूर्वी नदीम-श्रवण या जोडीतील श्रवण यांनादेखील को’रो’ची ला’गण झाली होती. ते कुंभ मेळामध्ये सर्व कुटुंबासह गेले होते. त्यावेळेस त्यांना तिथे ला’गण झाल्याचे सांगण्यात आले.

मात्र, त्यांचा या म’हामा’रीत मृ’त्यू झाला. त्यामुळे त्यांचे अनेक चहाते हे हळहळले. श्रावण यांनी आजवर अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. या मधील त्यांचा आशिकी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सतारवादक पंडित देबु चौधरी यांचे देखील को’रो’ना म’हामारी’ने निधन झाले होते. त्यांना देखील या आ’जाराची ला’गण झाली होती.

त्यांच्या नि’ध’नाची बातमी त्यांचा मुलगा प्रतिक चौधरी यांनी दिलेली होती. प्रतीक चौधरी हादेखील प्रसिद्ध सतारवादक आहे. त्यानंतर प्रतिक याला देखील या आ’जाराची ला’गण झाल्याचे सांगण्यात आले होते. 1 मे रोजी प्रतीक चौधरी याला ला’गण झाली होती. त्यानंतर प्रति कला देखील रु’ग्णालयात दा’खल करण्यात आले होते.

त्याची प्रकृती अचानक बि’घडली. सात मे रोजी त्याचे नि’धन झाले. त्याला ऑ’क्सिजन आणि नंतर व्हें’टिले’टर देखील लावावे लागले होते. बाप लेकाच्या मृ’त्यूनं’तर अवघी चित्रपट सृष्टी हा’ळळली होती. त्याच्या पश्चात त्याची पत्नी रुणा आणि चार वर्षाची मुलगी रयाना या देखील आहेत. दोघांच्या नि’धना’नंतर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.