‘अजय देवगण’च्या ‘या’ अभिनेत्रीने १७ वर्षांनी मोठ्या साऊथच्या ‘या’ अभिनेत्यासोबत केलंय लग्न, तो एवढा मोठा असूनही दोन्ही..

‘अजय देवगण’च्या ‘या’ अभिनेत्रीने १७ वर्षांनी मोठ्या साऊथच्या ‘या’ अभिनेत्यासोबत केलंय लग्न, तो एवढा मोठा असूनही दोन्ही..

बॉलीवुड मधील बरेचशा अश्या जोड्या आहेत की ज्यांचे वयाचे अंतर खूपच प्रमाणात जास्त आहेत. वयातील इतकं अंतर असूनदेखील या जोड्यानी लग्न करून स्वतःचा संसार उभा केला आहे. सर्वांना माहीतच आहे की प्रेमापुढे वयाच काहीच टिकाव लागत नाही. आपल्या सर्वांना माहीतच असेल की सैफ करीना ची जोडी देखील अशीच आहेत.

त्यापूर्वी सैफ आणि अमृताची जोडी बघितली तर त्यांचे वयातील अंतर देखील जास्त होते. बॉलीवुड मधील अश्या रहस्यमय कथा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. बऱ्याच अश्या जोड्या आहेत की ज्यांचे चित्रपट शूटिंग दरम्यानच प्रेमाचे सुत जमले आहेत.

आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल चर्चा करणार आहोत ती दुसरी कोणी नसुन ‘सायशा सयगल’ असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयाला चाहत्यांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. ही अभिनेत्री आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. ‘अखिल’ चित्रपटाद्वारे दक्षिण चित्रपट सृष्टीचे क्षेत्रात पदार्पण करणार्‍या सायशा सैगलने आतापर्यंत सुमारे 70 चित्रपटांत काम केले आहे.

दरम्यान, तिने 2018 मध्ये एक चित्रपट केला होता. त्या चित्रपटात ती मुख्य नायिकेचे भूमिकेत प्रेक्षकांना दिसली आहे. त्यावेळी रिलीज झालेल्या ‘गजनीकांत’ या चित्रपटात तिने तिचा पती नामे आर्याबरोबर काम केले होते. या चित्रपटादरम्यानच दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. शूटिंग दरम्यानच दोघांच्या प्रेमाचे सुत तंतोतंत जुळले होते. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले आहे.

सायशा सयगल या अभिनेत्रीचा 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईत जन्म झाला. सायशा आता 22 वर्षांची झाली आहे, परंतु तिचे वयाच्या 21 व्या वर्षीच लग्न झाले. तिचा नवरा तमिळ चित्रपट अभिनेता आर्या 38 वर्षाचे झाले आहे. अभिनेता आर्या तिच्यापेक्षा 17 वर्षांनी मोठा आहे. दोघांचे वयात इतका फरक असून देखील प्रेम जडल्याने दोघांनी लग्नाचा विचार करून लग्न करून घेतले.

सायशा सयगल ही बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुमित सयागल यांची मुलगी आहे. दक्षिण इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री बनलेली सायशा सयगल देखील दिसायला खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. इंस्टाग्राम वर ती नेहमीच चाहत्यांचे सानिध्यात राहत असते. तिच्या सुंदरतेमुळे तिला लवकरच प्रसिध्दी मिळाली असून चित्रपटातील अभिनय देखील उत्कृष्ठ आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.