नि’र्लज्जपणाचा कळस ! बिग बॉसच्या सदस्यांचा कारणामा; शमिता शेट्टीला ‘या’ महिला सदस्याने केला कि’स, Video प्रचंड व्हायरल…

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व मागील काही आठवड्यांपूर्वी सुरू झाले. आता बिग बॉस मराठीचा खेळ चांगलाच रंगात आलेला बघायला मिळत आहे. प्रेक्षकही त्याचा भरभरून आनंद घेत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच सुरू आहे, कारण बिग बॉस हिंदीच्या देखील नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे.
बिग बॉस पंधरामध्ये यावर्षी जंगल थीम आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये, बिग बॉस ओटीतीच्या काही स्पर्धकांना बिग बॉस 15 मध्ये डायरेक्ट एन्ट्री भेटली आहे. ते सध्या घराचे मुख्य सदस्य आहे. तर, इतर नवीन सदस्य बिग बॉस मधील जंगलामध्ये राहणार आहेत. खतरो के खिलाडीमध्ये, आपल्या हटके अंदाजाने तेजस्वी प्रकाश हिने रोहित शेट्टीला इम्प्रेस केले होते.
त्यापैकीच एक व्हिडिओ सध्या व्हा’यरल झालेला बघायला मिळत आहे. अफसाना खान हिला सध्या ड्रामा क्वीन म्हणून संबोधण्यात येत आहे. पंजाबची प्रसिद्ध सिंगर अफसाना खान हिची घरात जाण्यापूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. घरात एंट्री घेण्यापूर्वीच तिला पॅ’निक अ’टॅक आला होता. त्यामुळे ती घरात जाणार का, यावर देखील प्रश्न उभा राहिला होता.
मात्र तिने आपले लग्न कॅ’न्सल करून, करून बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. सध्या तिची शमिता शेट्टी सोबत चांगली बॉं’डिंग जुळलेली बघायला मिळत आहे. याच मैत्रीचा भाग म्हणूनच तिने असं काही केलं कि,तीचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अफसाना खान आणि शमिता शेट्टी दोघीही सोबत बसून, काही चर्चा करत असल्याचे बघायला मिळत आहे.
त्यातच अचानक अफसाना खान तिच्याजवळ जाते आणि मस्ती मस्ती मध्ये तिच्या अं’गावर प’डते. त्यानंतर त्या दोघी एकमेकींना कि’स करतात, असा भास या व्हिडिओमध्ये होतो. मात्र काहीतरी सुरू असलेल्या मस्करीमध्ये, अफसाना खान हिने शमिता शेट्टीला खुश आणि चिर-अप करण्यासाठी माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवत आलिंगन दिले.
आणि आपण तिला किस करत आहे, असा आव आणला. मात्र हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. करण कुंद्राने शमिताला आंटी म्हणून संबोधल्यापासून, शमिता शेट्टी चांगलीच नाराज झालेली बघायला मिळत होती. मात्र त्याच्या या वक्तव्यावरुन नेटकरांनी त्याच्यावर चांगलीच टी’का केल्याचे बघायला मिळत आहे.