शिक्षणाच्या बाबतीत ‘झिरो’ असणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध ‘8 अभिनेत्र्या’ , 5 नंबरच नाव वाचून तर आश्चर्यचकित व्हाल…!

अभिनयाच्या बाबतीत ज्या अभिनेत्र्या टॉपवर आहेत त्या अभ्यासाच्या बाबतीत ‘निल बटे सन्नाटा’ राहिल्या आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेत्र्या आहेत ज्यांनी अभिनयात तर करिअर केले पण अभिनयात करियर करताना त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. चला तर मग जाणून घेऊया अशा अभिनेत्र्यांबद्दल.
१. कैटरीना कैफ
देसी गर्ल प्रियांका चोप्राला सुरुवातीपासूनच गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती, यासाठी प्रियंकाने मुंबईतील जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण मिस इंडिया बनल्यानंतर आणि मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिला अभ्यास पूर्ण करता आला नाही.
३. दीपिका पादुकोण
बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत यशस्वी ठरलेल्या दीपिकाने बेंगळुरूच्या सोफिया हायस्कूलमधून १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर माउंट कार्मेल कॉलेज बंगळुरू येथे प्रवेश घेतला होता, परंतु मॉडेलिंगमुळे तिने मध्येच शिक्षण सोडून दिले
४. सोनाक्षी सिन्हा
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने मुंबईच्या आर्या विद्या मंदिर शाळेतुन शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर सोनाक्षीला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठाकडून फॅशन डिझायनिंगची पदवी मिळाली.
५. आलिया भट्ट
भट्ट घराण्याशी संबंधित असलेली अभिनेत्री आलिया भट्ट फारशी शिक्षित नाही. आलियाने 12 वी नंतरच आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यामुळे तिला पुढचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.
६. बिपाशा बसू
बंगाली बाला बिपाशा बसूने फक्त बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिला चार्टर्ड अकाउंटंट बनण्याची इच्छा होती, परंतु तिला मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या होत्या म्हणून बिपाशाने ग्लॅमरच्या जगात प्रवेश केला.
७. सोनम कपूर
एका मुलाखतीत स्वत: सोनम कपूरने सांगितले होते की बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिला पदव्युत्तर शिक्षण सोडले पण त्या गोष्टीचा ती आजही पश्चात्ताप करत आहे. सोनमने मुंबईच्या आर्या विद्या मंदिर शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
८. करिश्मा कपूर
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आजही लोकांची मनात आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, करिश्माने फक्त ५ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. होय, करिश्माने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी ५ वी नंतर शाळेत जाणेच बंद केले.