शिल्पा शेट्टी ‘राज कुंद्रा’पासून घेणार घ’टस्फो’ट ? ‘या’ जवळच्या व्यक्तीने केला खळबळजनक खुलासा…

शिल्पा शेट्टी ‘राज कुंद्रा’पासून घेणार घ’टस्फो’ट ? ‘या’ जवळच्या व्यक्तीने केला खळबळजनक खुलासा…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉ’र्न सी’डीप्रक’रणी अ’टक करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून तो सध्या पो’लिसांच्या तावडीत आहे. त्याला अजूनही जा’मीन मिळाला नाही. त्याची कसून चौ’कशी सुरू आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सारखी पत्नी तसेच पै’सा, बंगला, गाड्या सगळे काही असताना राज कुंद्रा याने असे घृ’णास्प’द कृ’त्य का केले याची चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसात होत आहे. राज कुंद्रा हा एक उद्योगपती आहे. शिल्पा शेट्टी सोबत त्याचे दुसरे लग्न झाले आहे. या दोघांना एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव विवान असे आहे.

शिल्पा शेट्टीची देखील चौ’कशी करण्यात आली. पो’लिसां’नी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन तिच्या घरांमध्ये पाहणी सुद्धा केली. यावेळेस पो’लिसांना अ’श्लिल सी’डी देखील मिळाल्या. या सीडीमध्ये नको ते असल्याचे पो’लिसां’ना आढळले. मात्र, शिल्पा शेट्टी हिला याबाबत काहीही माहिती नाही, असा तिने दावा केलेला आहे.

याच बरोबरीने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील मध्यंतरी केली होती. यामध्ये ती म्हणत होती की, मला काहीही माहित नाही. याचा मला चांगलाच मनस्ताप होत आहे. शिल्पा शेट्टी हिने बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने काम केले सर्वच चित्रपट जवळपास हिट झालेत. आता ती टीव्ही शोच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

डान्स इंडिया या शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेमध्ये असते. एका वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिलेली आहे की, शिल्पा शेट्टीच्या मित्रासोबत त्यांचे बोलणे झालेले आहे. शिल्पा शेट्टी हिने सांगितले आहे की, ती आता आपला पती राज कुंद्रा यांच्यापासून विभक्त होण्याची शक्यता आहे. कारण तिला या गोष्टींचा चांगलाच मनस्ताप सह’न करावा लागला.

तिच्या हातात होते ते सगळे प्रोजेक्ट देखील निघून गेले. त्यामुळे आता पती राज कुंद्रा याच्या पासून वेगळे राहण्याच्या विचारात आहे. शिल्पा ही कमावती आहे. शिल्पा शेट्टी हिने हंगामा 2 या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिची भूमिका खूप चर्चेत आली होती.

तसेच तिला अनुराग बसू यांनी देखील चित्रपटासाठी ऑफर केल्याचे सांगण्यात येते. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येतात आणि ती आपल्या मुलाचा सांभाळ चांगल्या प्रकारे करु शकते, असे त्या मित्राने सांगितले. याबाबत शिल्पा शेट्टी ही मात्र अजून काही अधिकृत माहिती दिलेली नाही.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.