पतीच्या बचावासाठी शिल्पा शेट्टी मैदानात! म्हणाली, माझा पती नि’र्दोष आहे, झाल्या प्रकरणाला ‘प्रदीप बक्षी’च जबाबदार ! राजने तर फक्त..

पतीच्या बचावासाठी शिल्पा शेट्टी मैदानात! म्हणाली, माझा पती नि’र्दोष आहे, झाल्या प्रकरणाला ‘प्रदीप बक्षी’च जबाबदार ! राजने तर फक्त..

अ’श्लील सिनेमा निर्माण करणे म्हणजेच पो’र्नोग्रा’फीच्या अंतर्गत, लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला काही दिवसांपूर्वी मुंबई पो’लिसां’नी अ’टक केली होती. तेव्हापासून सगळीकडेच याबद्दलच चर्चा सुरु आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री गहना वसिष्ठला अ’टक केल्यानंतर पासूनच या प्र’करणात पो’लिसां’नी तपास सुरु केला होता.

हॉ’टशॉ’ट्स या ऍपवर, बनवलेले अ’ड’ल्ट सि’नेमा उपलोड करण्यात येत होते आणि त्यामधून ला’खोंचा फा’यदा राज यांना होत होता असे सांगितले जात आहे. को’र्टात राज कुंद्रा यानाच्या वकिलांनी, हॉ’टशॉ’ट्स अंतर्गत बनवलेल्या सिनेमांना व’ल्गर मान्य केले असले तरीही ते अ’श्लील नव्हते असा युक्तिवाद लावला होता.

मात्र को’र्टाने, राज यांची पो’लीस क’स्टडी वाढवून २९ जुलै पर्यंत केली आहे. त्यानंतर काल, मुंबई क्रा’ईम ब्रां’चने थेट त्यांच्या घरावर धा’ड मा’रली होती आणि शिल्पा शेट्टीची देखील क’सून चौ’कशी करण्यात आली होती. प्र’करण सुरु झाल्यापासून शिल्पा शेट्टीच्या बहिणीचे, नाव देखील यात जोडण्यात येत होते मात्र शिल्पाने अजूनपर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिले नव्हते.

त्यामुळे ती काय बोलते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते आणि आता तिने या प्रकारनामध्ये आपले मौन सोडले असून, आपल्या पतीचा बचाव केला आहे. मुंबई पो’लिसां’नी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर ती म्हणाली आहे की,’हॉ’टशॉ’ट्स ऍपबद्दल तिला काहीही माहिती नाहीये. तसेच या ऍपशी आणि बनवल्या जाणाऱ्या कन्टेन्टशी तिचा काहीही संबंध नाहीये.

यावर असणारे सिनेमा इ’रॉटिक आहेत मात्र त्यांना अ’श्लील म्हणता येणार नाही. यामध्ये पॉ’र्न कुठेही नाही.’ पुढे शिल्पा म्हणाली की, ‘या हॉ’टशॉ’ट्सचा आणि राज कुंद्राचा देखील काही सं’बंध नाहीये. यासाठी पूर्णपणे लंडनमध्ये राहणारे, नातेवाईक प्रदीप बक्षीच कारणीभूत आहेत.’ शिल्पा शेट्टी अगदी ठामपणे आपल्या पतीला या सर्व प्रकरणामध्ये नि’र्दोष असल्याचं बोलत आहे.

मात्र, व्हा’टसऍप चॅ’ट, ईमेल आणि बँकेचे व्यवहार यामुळे अजूनतरी राज कुंद्रा यांची या प्र’करणामधून सु’टका होईल असं दिसत नाहीये. यामध्ये काही अजून काही मोठाले नाव पुढे येणार असल्याची शक्यता, पो’लिसां’नी वर्तवली आहे. दरम्यान मिळालेल्या व्हॅ’ट्सऍ’प चॅ’ट आणि त्यामध्ये बनवलेल्या जाणाऱ्या ग्रुपमध्ये राज कुंद्रा यांचे नाव असल्याचे समोर आले आहे.

सोबतच त्यांची कंपनी वियानच्या ऑफिस मधून या सर्व गोष्टी ऑपरेट करण्यात येत होत्या, अशी माहिती देखील समोर आली आहे.दरम्यान, फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री गेहना वसिष्ठला अ’टक केल्यानंतर तिने, या प्रकरणामध्ये राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टी देखील सामील असल्याचा दावा केला होता. त्यामुळे शिल्पा शेट्टीचे व्यक्तव्य महत्वाचे होते.

तिने पो’लिसां’ना बोलत असताना आपल्या पतीचा बचाव केला आहे. लंडनमध्ये राहणारे प्रदीप बक्षी यांनी राजयांना गाफील ठेवून हे सर्व केलं असल्याचा दावा देखील तिने केला आहे. त्याचबरोबर राज कुंद्रा यांच्या वकिलांनी दिलेला तर्क तिने देखील मांडला आहे. बनवलेले सिनेमा इरॉ’टिक होते मात्र, अ’श्लील नव्हते असाच तर्क शिल्पाने देखील दिला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *