प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी शे’वटी ल’ग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मुली सोबत….

प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी शे’वटी ल’ग्न करणारच ? पहा हवा आहे असा मुलगा ज्याने आजपर्यंत एकाही मुली सोबत….

जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवनाबरोबर प्रेरणादायी भा’षणासाठीही ओळखली जाते. इतकेच नाही, तर तिचा आवाजही खूप गोड असून, तिच्या भजनांनी लाखो लोकांना मंत्र मुग्ध केले आहे.

जया किशोरी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असून, त्यांनी श्रीकृष्णाला स’मर्पित असलेली अनेक भक्तिगीते तिने गायली आहेत. माहिती नुसार जया किशोरीचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी झाला आहे. जया किशोरी यांनी स्वतः ७ वर्षांच्या असतानाच्या आध्यात्माशी जोडून घेतले होते.

आपण त्याचा स्वभाव पूर्णपणे स्वीकारू शकत असाल तर फक्त लग्न करा किंवा नाही तर वेळ घ्या. जया किशोरी म्हणते की जेव्हा आपण एखाद्याला भेटता तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्याच्याबद्दल सर्व काही आ’वडते. जर तुम्हाला एखाद्यास ओळखायचे असेल तर त्याच्याशी खूप बोलावे.

कारण त्याची बोलीच सांगेल की तो कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे, म्हणूनच समोरच्या व्यक्तीचे स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. जया किशोरीची ओळखच एक प्रवचनकार म्हणून आहे. त्यामुळे तिचे प्रवचन ऐकायला लोक नेहमी ग’र्दी करतात.

कुटुंबात धा’र्मिक वा’तावरण असल्याने त्याचा चांगला प’रिणाम जया किशोरी यांच्या म’नावर झाला. तिच्या आजीकडून तिला लहानपणी भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळेच तिचा कृ’ष्णाच्या भक्तीमध्ये रस वाढू लागला.

तिचे अनेक भजनं लोकप्रिय झालेली आहेत आणि तिला ऐकणारे को’ट्यवधी चाहतेही आहेत. तिच्या भजनाचे आता अ’ल्बमही आलेले आहेत. गुगल’वरती तिच्या भजनांसोबतच तिच्या वै’यक्तिक आ’युष्यावि’षयीची माहिती मोठ्या प्रमाणात शोधली जाते. तिचे वय, वैवाहिक आयुष्य, पती याबद्दल माहिती खूप वेळा सर्च केली जाते.

तिच्या वैय’क्तिक आयुष्याची माहिती अशी आहे की, तिचे अजून लग्न झालेले नाही. मात्र, मि’डीयाला दिलेल्या मुलाखतीत तिने असं म्हणले होते की, योग्य वेळी मी लग्न करेन. जया किशोरी या आपल्या प्रचवनातून येणारा निधी उदयपूर येथील नारायण सेवा ट्रस्टला दा’न करते.

तिच्या प्रचवनामधून येणाऱ्या पै’शातून दि’व्यांग व्यक्तींना मदत केली जाते. या ट्रस्ट’कडून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि जेवणचीही काळजी घेतली जाते. जया किशोरीच्या यू’ट्यूब चॅनलवर ४ ला’खांपेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केले आहे आणि फे’सबुकवरही तिच्या पे’जवर ला’खो लोक जोडलेले आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *