श्रीमंत कुटुंबातील मुलींशी लग्न करुन सर्वात श्रीमंत बनले ‘हे’ भारतीय क्रिकेटर..जडेजा झाला सर्वात श्रीमंत……

श्रीमंत कुटुंबातील मुलींशी लग्न करुन सर्वात श्रीमंत बनले ‘हे’ भारतीय क्रिकेटर..जडेजा झाला सर्वात श्रीमंत……

भारतीय संघातील क्रिकेटपटूंबद्दल बोलताना, बरेचदा ते त्यांच्या खेळांबद्दल आणि कधीकधी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा ऐकायला मिळत असतात. अलीकडेच हार्दिक पांड्या आपल्या लग्न आणि मुलाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता आणि त्यानंतर भारतीय वंशाचा गोलंदाज युजवेंद्र चहल देखील त्याच्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला होता. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध खेळाडूंची ओळख करुन देणार आहोत ज्यांनी अशा मुलींशी लग्न केले स्वत:च खूप श्रीमंत कुटुंबातील मुली आहे.

रोहित शर्मा : भारतीय संघात हिटमन म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनुभवी फलंदाज रोहित शर्माने रितिका सजदेहला 2015 साली त्याची जीवन साथी म्हणून निवड केली होती. रितिकाने वडिलां बद्धल बोलायच झाल तर बॉबी सजदेहचा मुंबईतील पॉश कफ परेड भागात स्वतःचा बंगला आहे. तीचा भाऊ आणि ती स्वत: सेलिब्रिटी मॅनेजर आहे ज्याची पोहोच खूप वरपर्यंत आहे.

सचिन तेंडुलकर : सचिन तेंडुलकरची ओळख भारतीयांना सांगायची गरज नाही. एक काळ असा होता की सचिन भारतीय संघामुळे नव्हे तर सचिनमुळे बार्तिय संघ ओळखला जात असे. त्याच्यापेक्षा जवळपास 6 वर्षांनी मोठी असलेल्या अंजलीबरोबर त्याचे प्रेम विवाह झाले होते. पेशाने अंजली एक डॉक्टर आहे आणि तीचे वडील खूप मोठे आणि समृद्ध उद्योजक आहेत.

वीरेंद्र सेहवाग : वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या काळात भारतीय संघाचा ओपनिंग चा फलंदाज होता. 2014 साली त्याने अंजलीशी लग्न ठरवले होते. त्याने नंतर आरती अहलावत हिला आपला साथीदार म्हणून निवडले आहे, ही एक अत्यंत उच्चपदस्थ वकीलाची मुलगी आहे. विशेष बाब अशी की जेव्हा वीरेंद्रने आरतीला लग्नासाठी विचारले होते तेव्हा तो फक्त 21 वर्षांचा होता.

गौतम गंभीर : गौतम गंभीर भारतीय संघात खूप मजबूत फलंदाज म्हणून खेळायचा. आज क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो भारतीय जनता पक्षाकडे वळलेला आहेत आणि खासदार म्हणून काम देखील करत आहेत. त्याला जीवनसाथी म्हणून नताशा जैन मिळालेली आहेत, जीचे वडील रवींद्र जैन आहेत. रवींद्र हा वस्त्र व्यापारी आणि व्यवसायाने व्यावसायिक आहे. तर आपल्या भारतीय संघातील हे काही नामांकित खेळाडू होते ज्यांच्या बायका देखील मोठ्या श्रीमंत घरांमधील आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *