भारतीय शास्त्रानुसार महत्वाचे शुभ-अशुभ संकेत…

भारतीय शास्त्रानुसार महत्वाचे शुभ-अशुभ संकेत…

शास्त्रामध्ये अनेक शुभ अशुभ संकेतांची माहिती देण्यात आली आहे. आजही लोक त्याच अनुसरून करत असतात. अशा संकेतांमुळे भविष्यात येणाऱ्या संकटांचा शुभ/अशुभ घटनांची माहिती अगोदरच तुम्हाला मिळते . जाणून घेऊया भविष्यातील अशुभ घटनांचा संकेत देणाऱ्या काही अपशकुनांची माहिती.

1. कुत्र्याचे रडणे

एखाद्या कामाची शुभ सुरवात करत असताना तुम्ही त्या कामानिमित्त जमीन खोदत असाल व तुम्हाला तेथे एखादा मेलेला प्राणी आढळला तर समजावे की लवकरच तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे. आणि जे काम तुम्ही सुरू करत आहात त्यात अडथळा येणार आहे.

3. घरात काळे उंदीर जास्त वाढणे

उंदीर हे प्रत्येक घरात असतात परंतु जर घरातील काळ्या उंदरांची संख्या अचानकपणे वाढली तर समजावे की निकटच्या भविष्यात काहीतरी अनपेक्षित घटना घडणार आहे .

4. एखादा पक्षी घायाळ होणे

जर तुमच्या घराच्या अंगणात एखादा पक्षी घायाळ होऊन पडला तर समजावे की येणारा काळ फारच समस्यांचा असणार आहे.

5. घुबड ओरडणे

जर घराच्या छतावर येऊन एखादे घुबड ओरडू लागले तर समजावे की एखादे संकट अचानकपणे येणार आहे. म्हणून अशावेळी तरी तुम्ही सावध रा

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *