video : सोहा अली खानच्या मुलीने म्हटले, ‘गायत्रीमंत्र’ लोक म्हणाले क्या बात हे ! विडिओ तुम्ही पहिला का ?

video : सोहा अली खानच्या मुलीने म्हटले, ‘गायत्रीमंत्र’ लोक म्हणाले क्या बात हे ! विडिओ तुम्ही पहिला का ?

सामान्य माणसाला विवाह करताना सर्व नियम लागू असतात. यात वयाचे देखील अंतर लागू असते. मात्र, बॉलिवूड आणि सेलिब्रिटी लोकांना वयाचे अंत राने काही फरक पडत नाही. यात बॉलीवूड कलाकार देखील मागे नाहीत. अभिषेक बच्चनपेक्षा त्याची पत्नी ऐश्वर्या राय ही मोठी आहे. असेच काहीसे सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्या बाबतीमध्ये आहे.

सोहा अली खान कुणालपेक्षा तब्बल पाच वर्षांनी मोठी आहे. मात्र, प्रेमामध्ये हे बंधन लागू होत नाही. हेच या दोघांनी दाखवून देत काही वर्षांपूर्वी विवाह केला. सोहा हिने अनेक चित्रपटात काम केले असून तिचे चित्रपट हिट झाले आहेत. यात ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यानंतर देखील तिने काही चित्रपट, जाहिराती केल्या.

सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असल्यामुळे गेल्या ३९ दिवसापांसून देशभरामध्ये लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक जण सध्या घरीच थांबून आहेत. तसेच घरातून जमेल तसे काम देखील करत आहेत. लोकांना खूप कंटाळा आला आहे.

मात्र, यावर पर्याय नाही. त्यामुळे घरात बसून अनेक जण टिक टॉक, फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमातून मनोरंजन करताना पाहायला मिळतात. काही
दिवसापूर्वी इयान हीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ती गायत्री मंत्र म्हणताना दिसत आहेत.

बोबड्या आवाजामध्ये गायत्री मंत्र म्हणताना तिचा व्हिडिओ सगळ्यांना भावत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ गेल्यावर्षीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये कुणाल खेमूला त्याची बहीण ओवाळताना दिसत आहे. म्हणजे हा राखी पौर्णिमेचा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते.


मात्र, व्हिडिओमध्ये आपल्या बोबड्या स्वरात इयान ही ,’ओम भुरभुव स्वाहा: गायत्री मंत्र अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी लाईक आणि कमेंट दिले आहेत. तसेच या व्हिडिओचे अनेकांनी भरभरून कौतुक केले आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *