ही आहे माझ्या नवऱ्याची बायको मधील सौमित्रची खरी राधिका, आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…

सौमित्र हे नाव जरी आता महाराष्ट्रातील तमाम जनतेपुढे उचलून ठेवलं तरी ते सांगतील “माझ्या नवर्याची बायको” मधला अभिनेता ना तो, होय म्हणजेचं “अद्वैत दादरकर”. झी मराठी या चॅलेनवरील प्रचंड गाजलेल्या मालिकेतील एक महत्वाची भुमिका अद्वैतने पार पाडत आहे.
अर्थातच त्या मालिकेत तो, सध्या राधिकाचा पती झालेला आहे. खऱ्या आयुष्यातला सौमित्र थोडक्यात “अद्वैत” हा विवाहीतच आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, आजवर अद्वैतने ज्या भुमिका साकारल्या काही काळ चला हवा येऊ द्या व्हायरलं या पर्वाचाही तो भाग राहिला.
सोशल मिडीयावर अद्वैतकडून अनेकदा कुटुंबियांचे फोटोज पोस्ट होतं असल्याचं पहायला मिळतचं. मुलीचं नाव मीरा असून तिचे गोंडस फोटोज अद्वैतच्या इन्स्टा अकाऊंटवर तुम्ही पाहू शकता. अद्वैत व भक्ती अर्थात काॅलेज जीवणापासून एकमेकांना योग्यरित्या ओळखतात.
भक्ती नाटकात काम करायची तर अद्वैत त्या काळात नाटकांच दिग्दर्शन करायचा. नंतर ओळख होऊन दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर काही वर्षातच दोघांचं लग्नदेखील पार पडलं.