आर्यन खानच्या अटकेनंतर स्टार किड्सच्या पार्टीचे तसले फोटो झाले व्हा’यरल, पहा कसे एमेकांसोबत…

आर्यन खानच्या अटकेनंतर स्टार किड्सच्या पार्टीचे तसले फोटो झाले व्हा’यरल, पहा कसे एमेकांसोबत…

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ना’रकोटि’क्स विभागाने अ’ट’क केली आहे. त्याला एक दिवसाची को’ठ’डी देण्यात आली होती. मात्र सरकारी व’कील अद्वैत सेठानी यांनी त्याला अधिक को’ठ’डी मागितली होती पण न्या’यालया’ने को’ठ’डी फे’टाळून लावली. आता त्याच्याकडे चौ’क’शी करण्यात येत आहे.

आर्यन खान याचे व’कील सतीश मानशिंदे यांनी यु’क्तिवा’द करताना सांगितले की आर्यन खान याला तेथे पा’र्टीमध्ये बोलावण्यात आले होते. त्याला तिथे पा’र्टी होणार आहे हे माहित नव्हते. त्याचप्रमाणे व्हाट्सअप चॅ’टिंग हा काही या गु’न्ह्याचा पुरावा होऊ शकत नाही, असे देखील त्यांनी युक्तिवा’द दरम्यान सांगितले आहे.

गोव्याकडे जाणाऱ्या क्रूज सेलिब्रिटींची अनेक मुली सहभागी झाल्याचे न’र्को’टि’क्स डिपा’र्टमेंटला कळाले होते. त्यानंतर ही ध’डक का’र्यवाही करण्यात आली होती. या क्रूज वर ऐंशी ह’जार रु’पये प्रति व्यक्ती एंट्री फीस आकारण्यात आली होती. त्यानंतर आतील ख’र्च हा वेगळा ठेवण्यात आला होता, असे सांगण्यात येते.

त्यामुळे ना’र्कोटि’क्स विभागासह पो’लिस देखील या प्रक’रणाची चौ’कशी करत आहे. त्यामध्ये आर्यन याच्या दोन मित्रांना देखील प’क’डण्यात आले आहे. यातील एक दिल्लीच्या उद्योगपतीची मुलगी आहे, असे सांगण्यात येत आहे. एकूणच यामुळे शाहरुख खान याच्यावर देखील अनेकांनी टी’केची झो’ड उठ’वली आहे. आर्यन खाननंतर बॉलीवूड मध्ये हा विषय देखील आता मोठ्या प्रमाणात च’र्चेत आलेला आहे.

नो’र्कॉटि’क डि’पार्टमेंट आता अशाच पा’र्टी यावर नजर ठेवून असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी अश्या पा’र्टीची माहितीही मागवली आहे. यापूर्वी देखील दिग्गज कलाकारांच्या मुलांनी अशा पा’र्ट्या केल्याचे फोटो सो’शल मीडियावर या निमित्ताने व्हा’यरल होताना दिसताहेत. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही देखील एका पा’र्टीमध्ये अं’दाधुं’द ना’चताना दिसत आहे.

याबाबत तिच्या मैत्रि’णी सोबतचा एक फोटो व्हा’यरल झाला आहे. आता तिच्यावर देखील अनेक जण टी’का करताना दिसत आहेत. याप्रमाणे चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडे ही देखील एका पा’र्टीत सहभागी झाल्याचे दिसत आहे. या कलावंतांच्या मुलांच्या पा’ र्टीत काय काय होतं हे देखील आता न’र्को’टिक्स विभाग जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे स्टार मुलं कुठले क’पडे घालतात यापासून ते कुठल्या प’दार्थाचे से’वन पा’र्टीमध्ये करतात याची देखील च’र्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.