सून ऐश्वर्याचे ‘हे’ फोटो शूट पाहून अशी होती अमिताभ बच्चन यांची रिऍक्शन…म्हणून अमिताभ बच्चन यांनी घेतला ‘हा’ निर्णय

ऐश्वर्या राय गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. 2018 मध्ये ‘फन्ने खान’ चित्रपटात ती अखेरच्या वेळी दिसली होती. जरी ऐश्वर्या क्वचित फिल्मी दुनियेपासून दूर असली, तरी पण काहीना काही कारणास्तव ती चर्चेत नक्कीच राहते. ऐश्वर्या आज 4 वर्षांपूर्वी आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. असं म्हणतात की या फोटोशूटमुळे ऐश्वर्याचं वैयक्तिक आयुष्यही अस्वस्थ झालं होतं. रिपोर्ट्सनुसार बच्चन कुटुंबीयही या फोटोशूटवरून खूप चिडले होते.
ही गोष्ट आहे 2015 मधील जेव्हा ऐश्वर्या रायने करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात काम करण्यास सहमती दर्शविली होती. या चित्रपटात ऐश्वर्या आपल्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या रणबीर कपूरसोबत जिव्हाळ्याची होताना दिसून आली होती. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक फोटोशूट करण्यात आला होता, त्यात ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत अनेक इंटीमेट फोटो पोज दिले होते.
रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्याचे चित्रपटाचे इंटिमेट सीन पाहून बच्चन कुटुंब आधीच रागावले होते, तर त्यांची सून आणि रणबीरच्या बोल्ड फोटोशूटची छायाचित्रे समोर आल्यावर त्यांची आणखी चिडचीड वाढली होती.
एका मुलाखती दरम्यान रणबीर म्हणाला होता, इंटीमेट सीन करताना मला शरम वाटत होती व माझे हात थरथर कापत होते. कधीकधी मी ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करण्यास संकोच करीत असे. मग ऐश्वर्याच म्हणाली की, ‘ऐक … तुला काय प्रॉब्लेम आहे ? आपण अभिनय करतोय ना … तर मग कृपया कर. ‘ मग मीसुद्धा विचार केला की अशी संधी कधीच मिळणार नाही. तर मीही संधीच सोन केलं.
रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी च्या चित्रपटात ऐश्वर्याची व्यक्तिरेखा या बोल्ड नव्हत्या. अॅशने स्वत: करणला तीचे पात्र शेंशुअल बनवण्यासाठी राजी केले. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा या भूमिकेसाठी ऐश्वर्याकडे संपर्क साधला गेला तेव्हा ती स्वतः अर्धी अपुरी असल्याचे तिला भासत होते. तीला त्यावेळी असे वाटले की तीचे पात्र दबले गेलेले आहे. स्क्रिप्ट अधिक बोल्ड असायला हवी ही मागणी अॅशने त्यावेळी केली होती.
वास्तविक, यापूर्वी ‘धूम 2’ चित्रपटात ऐश्वर्याने हृतिक रोशनबरोबर असेच सीन दिले होते, ज्यावर अमिताभ-जया यांनीही आक्षेप घेतला होता. मात्र, हा चित्रपट ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नापूर्वी रिलीज करण्यात आला होता.