सनी लियोनी आहे ‘एवढ्या’ कोटीची मालकीण, अमेरिकेतही आहे महागडे फ्लॅट..

काही वर्षापूर्वी भारतामध्ये पॉर्न फिल्म पाहणे हे अतिशय अवघड काम होते. काही मोजके टॉकीज असे होते की जिथे असे चित्रपट लागायचे. मात्र, त्यातही भारतीय पोर्न अधिक असायचे. यात परदेशी चित्रपट आजच्यासारखे अजिबात दिसत नव्हते. त्यावेळी परदेशी चित्रपट पाहण्यासाठी मोठे कष्ट करावे लागायचे.
काही धनदांडगे यांनाच असे परदेशी चित्रपट पाहायला मिळायचे. मात्र, सध्याचा जमाना असा आहे की, आता मोबाईलवर देखील असे पॉर्न चित्रपट पाहायला मिळतात. मात्र, वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने आता यावर काही प्रमाणात बंदी देखील घातली आहे. यात काही नियम पाळून पॉर्न पाहता येतो.
तिचा पती डॅनियल याच्यासोबत देखील तिने पॉर्न चित्रपटात काम केले आहे. एका मुलाखतीत सनीने दिलखुलासपणे सांगितले होते की, असे चित्रपट करणे हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. यामुळे मला काहीही वाटत नाही. एका वेळी एक अभिनेता माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होता.
मात्र, मी त्याला सांगितले की, हा माझ्या व्यवसायाचा भाग आहे. तसेच असे सीन देण्याआधी ती समोरच्या व्यक्तीची एचआयव्ही चाचणी देखील करून घ्यायची, असे सांगण्यात येते. तर आम्ही आपल्याला आज सनी लियोनीच्या एकूण संपत्ती बाबत माहिती देणार आहोत. सनीने काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
तिचे बेबी डॉल हे गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये काही प्रमाणात चितपट मिळू लागले आहेत. बिग बॉसच्या पाचव्या सत्रामध्ये देखील सनीने काम केले होते. यातूनच तिने चांगले अर्थार्जन केले.
अमेरिकेत महागडा फ्लॅट, एवढी आहे संपत्ती…
सनी लियोन हिने पॉर्न चित्रपटातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. सनी लियोनचा अमेरिकेत तब्बल 30 कोटी रुपयांचा फ्लॅट असून मुंबईत देखील तिने तीन कोटी रुपयांचे घर घेतल्याचे सांगण्यात येते. तसेच तिच्याकडे आलिशान मोटारगाड्या देखील आहेत.
सनीची एकूण संपत्ती 97 कोटी रुपयांची असून ती सध्या पतीसोबत राहते. सरोगसीच्या माध्यमातून तिने तीन मुले जन्माला घातली आहेत.