मनोरंजन सृष्टी हा’दर’ली ! टेलिव्हिजन वरील सर्वात प्रसिद्ध असलेल्या ‘या’ दिगग्ज अभिनेत्रीचे नि’ध’न…

मनोरंजन सृष्टी हा’दर’ली ! टेलिव्हिजन वरील सर्वात प्रसिद्ध असलेल्या ‘या’ दिगग्ज अभिनेत्रीचे नि’ध’न…

गेल्या दीड वर्षापासून देशासह जगामध्ये को’रो’ना म’हामा’री प्रचंड थै’मान घा’तले आहे. यामुळे अनेकांना आपला जी’व गम’वावा लागला आहे. बॉलिवूडला देखील याचा खूप मो’ठा फ’टका ब’सलेला आहे. दिलीप कुमार यांचे लहान बंधू यांचे देखील को’रो’नाने नि’धन झाले होते. दिलीप कुमार यांचे काही दिवसांपूर्वी नि’ध’न झाले. मात्र त्यांना को’रूना झाला नव्हता.

याच प्रमाणे प्रसिद्ध संगीतकार जोडी मधील नदीम-श्रवण यांच्यातील श्रावण राठोड यांचा देखील को’रो’ना या आ’जाराने मृ’त्यू झाला होता. काही महिन्यापूर्वी ते आपल्या कुटुंबासह कुं’भमे’ळ्यात दर्शनासाठी गेले होते. मात्र, मुंबईला येताच त्यांना श्वा’स घेण्यास त्रा’स होऊ लागला. त्यानंतर त्यांना रु’ग्णा’लयात दा’खल करण्यात आले.

त्यांचे वय 75 वर्ष होते. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना हृ’दय रो’ग आ’जार होता. सुरेखा यांनी बा’लिकावधू या गाजलेल्या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्यांनी आजीची भूमिका साकारली होती. सुरेखा सिकरी यांचे व्यवस्थापक यांनी आज सकाळीच सांगितले की, सुरेखा यांनी आज हे ज’ग सो’डले आहे. 2018 मध्ये त्यांना ब्रे’न स्ट्रो’क झाला होता.

त्यानंतर त्यांना पॅ’रॅलि’सि’सचा अ’टॅ’क आला होता. त्यानंतर त्यांना दुसरा स्ट्रो’क देखील आला होता. यानंतर त्यांना श्वा’स घेण्यास त्रा’स होत होता. पहिला ब्रे’न स्ट्रो’क आल्यानंतर त्यांनी अनेकांकडे उप’चारासाठी आ’र्थिक मदत मागितली. त्यांची आ’र्थिक परि’स्थिती देखील खूप ना’जूक झाली होती. सुरेखा यांनी टीव्ही चित्रपट आणि इतर क्षेत्रात देखील खूप काम केले.

त्यांना तीन वेळेस सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 1988 मध्ये आलेल्या तमस, 1995 मध्ये आलेल्या मामो आणि 2018 मध्ये आलेल्या बधाई हो या चित्रपटात त्यांना गौरवण्यात आले होते. बधाई हो या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आले. त्या वेळेस त्या व्ही’लचेअ’रवर बसून आल्या होत्या.

त्या वेळेस सगळेजण खूप भा’वूक झाले होते आणि सगळ्या लोकांनी उभे राहून त्यांचा सन्मान केला होता. त्यावेळेस सुरेखा यांनी आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याने आपण खूप खुश असल्याचे सांगितले. चित्रपटात सोबतच त्यांनी बालिकावधू, एक था राजा रानी, सात फेरे बनेगी अपनी बात, सी आय डी यासारख्या मालिकांत काम केले होते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *