बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रींशी सुरेश रैनाचे होते अफेयर, नंबर 2 च्या अभिनेत्रीसोबत लोकांनी पकडले होते रंगे हात

बॉलिवूडच्या ‘या’ हॉट अभिनेत्रींशी सुरेश रैनाचे होते अफेयर, नंबर 2 च्या अभिनेत्रीसोबत लोकांनी पकडले होते रंगे हात

भारतीय क्रिकेट संघातील एक नावाजलेला फलंदाज म्हणजे सूर्ष रैना. भारतीय क्रिकेट संघासाठी सुरेश रैनाचे आजपर्यंत चांगलेच योगदान मिळालेले आहेत. क्रिकेट मधील उत्कृष्ठ कामगिरीमुळे सुरेश रैना नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असतो.

क्रिकेटप्रेमी देखील सुरेश रैनाचे फलंदाजी वर चांगलेच खुश असतात. त्याच्या कामगिरीबद्दल नेहमीच चाहत्यांमध्ये वाह वाह चालू असते. हे झाले क्रिकेटचे. पण सुरेश रैना अजुन काही इतर विषयाला धरून देखील नेहमीच चर्चेत आलेला आहे. ते म्हणजे त्याचे अफेयर.

श्रुति हासन : बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हासन आणि सुरेश रैना यांची अगोदर मैत्री झाली आणि नंतर दोघेही एकमेकांचे प्रेमात पडले. श्रुतीने त्याच्या आयपीएल सामन्यांमध्ये त्याचे समर्थन करण्यास सुरवात केली आणि सुरेश रैना ने तीला त्याचा लकी चार्म मानले.

मात्र नंतर दोघांनी त्यांचे प्रेमसंबंध नाकारले. यावेळी रैनानेही ट्विट केले होते, “बर्‍याच मिडियाचे रिपोर्ट्स आहे, ज्याची पुष्टी करण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही.” हे एकदा आणि सर्वांसाठी स्पष्ट करणे आहे की. मी कोणालाही डेट करत नाही. ” अस म्हणत रैनाने त्यांच्यातली प्रेमाची कहाणी नाकारली. अलीकडे जेव्हा सुरेश रैना आणि प्रियांका यांचे दुसरे मूल रियो याचे आगमन झाले होते तेव्हा श्रुतीने रैनाचे अभिनंदन केले होते आणि श्रुतीने रैनाला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

पूर्णा पटेल : पूर्णा पटेल ही प्रफुल्ल पटेल यांची मुलगी असून ती उद्योग व सार्वजनिक उपक्रम माजी मंत्री होती. ती धोनीची पत्नी साक्षी धोनीची सर्वात चांगली मैत्रिणी देखील आहेत. शिर्डी मंदिरात गेल्यानंतर त्यांचा एक फोटो खूपच व्हायरल झाला होता. तेव्हा सुरेश रैना आणि पूर्णा पटेल यांच्या डेटिंग अफवांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली होती.

प्रत्येकजण त्या फोटोत एक क्रिकेटपटू पाहून आश्चर्यचकित झाले होते, ज्या फोटो ने त्यांच्यातील प्रेम प्रकरणांच्या अफवांना जन्म दिला. दोघेही आपलं प्रेम स्वीकारण्या साठी कधी पुढे आले नसले तरी या जोडीला बरीच प्रसिद्धी मिळाली. तसे, दोघेही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.