‘या’ अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी केली सर्जरी, कुणाचे बनले करीयर तर कुणी झाले बरबाद

‘या’ अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी केली सर्जरी, कुणाचे बनले करीयर तर कुणी झाले बरबाद

बॉलिवूड कलाकारांचे अनुकरण सर्वसामान्य जनताही नेहमीच करत असते. बॉलीवूड कलाकार जसे दिसतात त्याप्रमाणे आपण देखील दिसावे, असे त्यांना कायम वाटत असते. मात्र, या बॉलिवूड कलाकारांच्या सौंदर्य मागचे रहस्य काही वेगळीच असते. अनेक अभिनेत्री या प्लास्टिक सर्जरी करून स्वतःला विद्रूप करून घेतात. या प्लास्टिक सर्जनमुळे काही अभिनेत्री सुंदर दिसू लागल्या आहेत, तर काही जणींना याचा चांगलाच फटका बसलेला आहे. तर अभिनेत्री याबद्दल आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

१.प्रियंका चोप्रा : प्रियांका चोप्रा हिने गेल्या वर्षीच नीक जोन सोबत लग्न केले आहे. तिने आपल्या चेहऱ्यावर अनेकदा शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक विद्रूप दिसत आहेत. प्रियंकाने आपल्या नाक चेहरा आणि ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक चांगली दिसत नाही.

२. शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टी ही आपल्या फिटनेसबाबत बॉलीवूडमध्ये ओळखली जाते. शिल्पा शेट्टी हिने आपल्या चेहऱ्यावर सर्जरी केली होती. मात्र, ती इतर अभिनेत्री सारखी विद्रुप दिसत नाही. ती अतिशय सुंदर दिसते. आज वयाची चाळिशी पार केल्यानंतरही ती अधिक तरुण दिसत आहे. तसेच योगा करत असल्याने ती अधिक फिट वाटते.

३. काजोल : शिल्पा शेट्टी सोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काजोल हिनेदेखील नुकतीच स्कीन लायटिंग सर्जरी केली आहे. त्यामुळे तिचा रंग निखरला आहे. मात्र, इतर अभिनेत्री सारखी तिने प्लास्टिक सर्जरी कधीही नाही केली.

६. करीना कपूर : करीना कपूर बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये गणल्या जाते. करीना कपूर आपल्या लुकला चेंज करण्यासाठी नाक आणि सर्जरी केली आहे. करीनाचे पहिले ओठ मोठे होते, आता ते पातळ झाले आहे.

७. मौनी रॉय : मोनी राय हिने आजवर अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेहर्यासोबतच शरीर परफेक्ट करण्यासाठी सर्जरी केली होती. मात्र, ती आता फारच भयंकर दिसू लागली आहे. त्यामुळे ती समाज माध्यमावर चांगलीच ट्रोल झाली होती.

८. श्रुती हासन : कमल हसन यांची मुलगी असलेली श्रुती हसन बॉलीवूडमध्ये फारशी ओळख मिळू शकली नसली तरी ती बऱ्यापैकी सुंदर दिसते. आपले बॉलीवूड मधील स्थान कायम ठेवण्यासाठी तिने सर्जरी केली आहे. तिने आपले लांब नाक आणि गाल व ओठांवर सर्जरी केली आहे.

९. शमा सिकंदर: अभिनेत्री शमा सिकंदर ही गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडपासून दूर आहे. तिने देखील काही दिवसांपूर्वी प्लास्टिक सर्जरी करून घेतली आहे. त्यामुळे ती पूर्वीसारखी आता दिसत नाही.

१०. आयशा टाकिया : आयशा टाकिया बिना सर्जरीची देखील खूप सुंदर दिसत होती. मात्र, सर्जरी केल्यानंतर ती आता अधिक विद्रुप दिसत आहे.

११. दीपिका पदुकोण : दीपिका पदुकोण ही आजची आघाडीची अभिनेत्री आहे. मात्र, तिने बॉलिवूडमध्ये येण्याआधीच प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती. आता ती पहिल्यापेक्षा अधिक सुंदर दिसत आहे.

१२. अनुष्का शर्मा : अनुष्का शर्मा हिने आपल्या ओठावर शस्त्रक्रिया केली आहे. अनुष्का ही पहिले पेक्षा खूप सुंदर दिसत होती. शस्त्रक्रियेनंतर लोकांनी सोशल मीडियावर तिच्यावर चांगलीच टीका केली होती.

१३.कोयना मित्रा : बिग बॉस 13 चार सीझनमध्ये कोयना मित्रा दिसली होती. कोयना ही अतिशय बोल्ड आहे. तिने आपल्या नाकावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर तिचे करिअर बरबाद झाले.

१४. ईशा देओल : ईशा देओल सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी तिने काही दिवसापूर्वी आपल्या ओठांवर शस्त्रक्रिया केली होती. त्यामुळे ती पहिल्यापेक्षा सुंदर दिसत आहे. काही वर्षांपूर्वी तिने लग्न केले आहे.

१५. मिनिषा लांबा : मिनिषा अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. तिने नुकतीच एक सर्जरी केली आहे. त्यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक खुलून दिसत आहे.

१६.श्रीदेवी : स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या शरीरावर अनेकदा शस्त्रक्रिया केल्याचे सांगण्यात येत होते. अतिशय सुंदर दिसण्यासाठी त्यांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या, असे म्हटले जाते. यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे देखील सांगण्यात येते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *