करियरच्या सुरुवातीलाच ए ग्रेड चित्रपटात काम… नंतर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला नेले टॉपवर…

करियरच्या सुरुवातीलाच ए ग्रेड चित्रपटात काम… नंतर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला नेले टॉपवर…

बॉलिवूडमध्ये असे काही मोजकेच अभिनेते आहेत की जे इतरांचा मदतीला कायमच धावून जातात. यामध्ये अभिनेता सलमान खान याचे नाव हे आवर्जून घ्यावे लागेल. भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सलमान खान याला अनेक जण वेगवेगळ्या नावाने देखील हाका मारतात. सलमान खानने अनेक कलाकारांचे करिअर घडवली आहेत. अनेक जण याबाबत जाहीरपणे सांगतात.

सध्या सलमान खान त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. त्याच्यासोबत जॅकलीन फर्नांडिस अडकून पडली आहे. सलमानने जॅकलीन हिला सर्व प्रकारची मदत देखील केली आहे. त्यामुळे तिने देखील त्याचे आभार मानले आहेत. अशीच काहीशी मदत सलमान खान याने कॅटरिना कैफ हिला देखील केल्याचे आपण ऐकले असेल. कटरीना कैफ मूळ ब्रिटीश नागरिक आहे.

मात्र, हा चित्रपट एवढा प्रचंड फ्लॉप झाला आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावरही टीका झाली. त्यामुळे अमिताभ यांनी अनेकदा जाहीररीत्या बोलून सुद्धा दाखवले होते की, माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी चूक होती की, मी बुम सारखा चित्रपट केला होता. या चित्रपटात गुलशन ग्रोव्हर, मधु सप्रे यांची देखील भूमिका होती. अतिशय अंगप्रदर्शन आणि चुंबन दृश्य असलेला हा चित्रपट होता.

या चित्रपटांमध्ये कॅटरीना कैफची देखील भूमिका होती. एका मुलाखतीमध्ये अभिनेता गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितले होते की, चित्रपटात एक लीपलॉक सिन द्यायचा होता. मात्र, हा सीन मला काही केल्या जमत नव्हता. कॅटरिना कैफने पुढाकार घेऊन आपण या सीनची प्रॅक्टिस करू, असे गुलशन ग्रोवरला सांगितले होते. हा सीन चुंबन दृश्य होता.

त्यानंतर कॅटरिना आणि गुलशन ग्रोवर एका खोलीमध्ये चुंबनाची प्रॅक्टिस करत बसले होते. दोघांची प्रॅक्टिस सुरू असताना तिथे अमिताभ बच्चन अचानक आले. त्यानंतर दोघांची गाळणच उडाली होती. या चित्रपटात कॅटरिना कैफने अनेक हॉट सीन दिले आहेत. त्यानंतर सलमान खानची नजर कॅटरिना कैफवर पडली. त्यानंतर कॅटरिना कैफ हिने सलमान खानची मैत्री करून घेतली.

सलमान खान याच्या आशीर्वादाने तिचे करिअर रुळावर आले. 2005 मध्ये कॅटरीना कैफला राम गोपाल वर्मा यांचा सरकार चित्रपट मिळाला. या चित्रपटात तिच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली होती. मात्र, तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर कॅटरिना कैफ हिने सलमान खान याच्यासोबत चित्रपटातून काम केले. पार्टनर, एक था टायगर आणि इतर चित्रपटात तिने काम केले.

कॅटरिना हिने करियरमध्ये नमस्ते लंडन या चित्रपटात अक्षय कुमार सोबत काम केले. अक्षय कुमार सोबत तिची जोडी अतिशय हिट ठरली. या दोघांनी मिळून अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. त्यानंतर मात्र कॅटरिनाची अक्षय सोबत ची जोडी तुटली. एकूणच सलमान खानने कॅटरिना कैफ हिला सावरले होते. मात्र, रणबीर कपूरसोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर सलमान खान तिच्यापासून दूर गेला.

त्यानंतर त्याने तिला बोलणे सोडले होते. मात्र, रणवीर कपूरने कॅटरीना कैफला सोडल्यानंतर कॅटरीना आता एकाकी पडली आहे. काही दिवसांपूर्वी तिने सलमानशी जवळीक करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, आता सलमान तिला जवळ करण्याच्या तयारीत नसल्याचे सांगण्यात येते. एकूणच यशोशिखरावर जाऊन कॅटरिना कैफ आता काहीशी एकाकी.पडल्याचे पाहायला मिळते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *