सुशांतच्या मृ त्यू बाबत नवीन सत्य आले समोर , आ त्म ह त्या नव्हे तर…!

सुशांतच्या मृ त्यू बाबत नवीन सत्य आले समोर , आ त्म ह त्या नव्हे तर…!

सुशांत हा पाटण्यातील रहिवासी होता. त्यांने मुंबईत येऊन दूरचित्रवाणीच्या कारकिर्दीची सुरुवात केली. लवकरच त्याने त्याची चमक मोठ्या पडद्यावरही दाखवली. सुशांत ला चार बहिणी होत्या तर हा एकटाच त्या चार बहिणींचा छोटा भाऊ होता.

सुशांतसिंग राजपूत सोबत बॉलिवूड चित्रपटसृष्टीत बरेच वेळा भेदभाव झाला होता असे काही कलाकार आणि लोकांचे मत आहे. त्याचबरोबर काही लोक म्हणतात की सुशांतने नै*रा*श्यामुळे हा निर्णय घेतला आहे. तथापि, त्याच्या निधनानंतर लोकांनी काही निर्माता- दिग्दर्शकां विषयी सोशल मीडियावर विविध प्रकारे आप आपली मते मांडण्यास करण्यास सुरवात केली आहे.

फक्त एका आठवड्यापूर्वी, त्याच्या एक्स मॅनेजर ने देखील इमारतीच्या मजल्यावरून उडी मारून आ*त्म*ह*त्या केली होती, केवळ शेवट इथेच झाला नाही तर त्याच्या आणखी दोन साथीदारांनी देखील आ*त्म*ह*त्या केली त्यांचं नाव आहेत मनमीत ग्रेवल, प्रेम प्रेक्षा. त्याची देखिल पोलीस चौकशी करत आहे.

तथापि हे निष्पन्न नाही झाले की ती आ*त्म*ह*त्या होती की अजून काही. असेही सांगितले जाते की सुशांत लटकलेल्या अवस्थेत होता तेव्हा घरात 3 लोक होते. आणि जबाबात तिघांनी ही हेच सांगितले की सुशांत पडद्याचे सहायाने लटकलेला होता. परंतु सुशांत च्या गळ्या वरील खुणा नायलॉन चे दोरीच्या होत्या.

सांगायचा मुद्दा हा की जो व्यक्ती स्वतःच्या हिमतीवर इथपर्यंत पोहचला तो स्वतःचे म*रण स्वतःच्या हाताने करून घेणार नाही. जो आपल्या हातावर हिमतीने उभा राहू शकतो तो व्यक्ती कधीच स्वतः फा*शी घेऊ शकत नाही व मरणाला जवळ करू शकत नाही. सुशांत सिंग मध्ये स्वतःच्या हातावर उभा राहण्याची क्षमता होती. फा*शी घेताने जर त्याचा जीव गुदमरत असेल तर त्याने स्वतः फा*शीचा फंदा सैल केला असता.

त्यानंतर असेही सांगितले जाते की, डॉक्टरांनी मृ*त्यूचे कारण असे सांगितले की हा मृ*त्यू लटकुन झालेला आहे. परंतु मृ*त्यूचे कारण श्वासोच्छवास रोखून होणे हे देखील असू शकते. अशा प्रकारे कायद्या सोबत हा एक खेळ खेळला जात आहेत. खर तर हा पोलीस चौकशीचा विषय आहे आणि पोलिसही लवकरच सगळी चौकशी पूर्ण करतील.

अस म्हणतात ना की कधी कधी सत्य देखील हारते. आणि सत्यावर सुध्दा अन्याय होऊ शकतो. लोकांचे मतानुसार सुशांत सिंग ला फिल्म मिळत नव्हत्या. परंतु फिल्म निर्माता आनंद गांधी यांनी त्यांचे फिल्म इमर्जेंसी साठी सुशांत चे नाव नेमले होते.

सुशांतसिंग राजपूत यांच्या मृ*त्यूबद्दल आता नव नवीन खुलासे केले जात आहेत. अलीकडेच एका अधिवकत्याने ट्विटरवर ट्वीट करून काही माहिती शेअर केली आहे, त्यानुसार सुशांतसिंग राजपूत यांची आ*त्म*ह*त्या नव्हती तर हत्या केली गेली.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.